cristiano ronaldo news

अश्लील हावभाव केल्याने रोनाल्डोवर बंदी, मेस्सीचं नाव ऐकून भडकला

Cristiano Ronaldo: साऊदी अरब प्रो लीग फुटबॉल स्पर्धेत अल नासर संघाकडून खेळणाऱ्या महान फुटबॉलवटू ख्रिस्तिआनो रोनाल्डोवर बंदी कारवाई करण्यात आली आहे. प्रो लीगच्या एका सामन्यात रोनाल्डोने प्रेक्षकांकडे पाहून अश्लील हावभाव केले होते.

Feb 29, 2024, 06:27 PM IST

इन्टाग्रामवर सर्वात श्रीमंत खेळाडू, विराट, धोनी आसपासही नाहीत.. एका पोस्टसाठी घेतो इतके कोटी

Cristiano Ronaldo Becomes Highest Paid Star On Instagram: इन्टाग्रामवर चर्चा असते ती म्हणजे मोठमोठ्या सेलिब्रेटींची. त्यांच्या भन्नाट पोस्टिंगमुळे ते कायमच चर्चेत असतात. त्यांचे रिल्स तर कामयच चर्चेत असतात. आता चर्चा आहे ती म्हणजे अशा एका सेलिब्रेटीची जो एका पोस्टवर अब्जावधी रूपये घेतो आणि हे घेणारा तो एकमेव सेलिब्रेटी ठरला आहे. 

Jul 21, 2023, 07:31 PM IST

दुर्दैवी| रोनाल्डोनं गमवली सर्वात जवळची व्यक्ती, भावुक होत म्हणाला....

ख्रिस्तियानो रोनाल्डोवर कोसळला दु:खाचा डोंगर, काळजाचा तुकडा गमवला

Apr 19, 2022, 07:41 AM IST