crop damage

ऐन निवडणुकीत 118 शेतकऱ्यांनी संपवलं जीवन, जिल्हा प्रशासनाच्या आकडेवारीत धक्कादायक वास्तव

Maharashtra Farmer : राज्यात 4 महिन्यात 118 शेतक-यांनी आत्महत्या केल्याचं धक्कादायक वास्तव उघड झालंय. अमरावती जिल्ह्यात 2 महिन्यात 66 शेतकऱ्यांनी त्यांची जीवनयात्रा संपवलीये. जिल्हा प्रशासनाच्या आकडेवारीतून धक्कादायक वास्तव उघड झालंय..  

May 15, 2024, 04:20 PM IST
Nashik Surgana Rice Crop Damage From Unseasonal Rainfall 01:10

Nashik News | काढणीला आलेला भात भिजल्यानं मोठं नुकसान

Nashik Surgana Rice Crop Damage From Unseasonal Rainfall

Nov 28, 2023, 10:45 AM IST

खेळ मांडला! अवकाळी पावसाने शेतकऱ्याला रडवलं, उभं पीक आडवं, बळीराजा आर्थिक संकटात

Unseasonal Rain : अवकाळी पावसाने पुन्हा एकदा बळीराजाच्या डोळ्यात पाणी आणलं आहे.  द्राक्ष, डाळिंब, पपई, टोमॅटो, कांदा, मका, ऊस पिक अवकाळी पावासाने अक्षरश: भूईसपाट झाली आहे. बागायती निफाड तालुक्याला गारपिटीचा सर्वाधिक फटका बसला आहे. उभं पिक आडवं झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. 

Nov 27, 2023, 01:50 PM IST

राजकारण जोरात, बळीराजा संकटात! शेतकऱ्यांचा वाली कोण? धक्कादायक वास्तव समोर

राज्यात राजकारणाचा चिखल झालाय, अशी प्रतिक्रिया सर्वसामान्य जनतेतून उमटतेय. राज्यात राजकारण टीपेला पोहचलेलं असताना शेतक-यांकडे मात्र सरकारचं सपशेल दुर्लक्ष होतंय हेच समोर आलंय.. 

Jul 7, 2023, 08:24 PM IST

राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा तडाखा, नागपुरात भिंत कोसळून दोघांचा मृत्यू

Maharashtra Unseasonal Rain  :  नागपुरात रात्री झालेल्या वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसाच्या तडाख्याने भिंत कोसळून मायलेकाचा मृत्यू झाला. ढिगाराखाली दबून या दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. दरम्यान, येत्या दोन दिवसात म्हणजेच 22 एप्रिलपर्यंत राज्याच्या विविध भागात पावसाची शक्यता आहे. येत्या 48 तासात मध्य महाराष्ट्रात पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे.

Apr 21, 2023, 08:44 AM IST

Unseasonal Rain Damage Due : अवकाळी पावसाने दाणादाण, 1 लाख 39 हजार हेक्टरवरील शेतीला फटका

 Unseasonal Rain Damage Due :  राज्यात शेतीची दाणादाण उडाली आहे. राज्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे 1 लाख 39 हजार 222 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झाले आहे.  गहू, हरभरा, ज्वारी, कांदा पिकांसह भाजीपाला पिके आणि द्राक्षे, डाळिंब, केळी, पपईची मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे.

Mar 21, 2023, 03:53 PM IST
Watch the video of forty elephants destroying crops by entering the fields 00:59

Elephant Has Damaged Crops | चाळीस हत्ती एकत्र शिरले शेतात पाहा पुढे काय झाले?

Watch the video of forty elephants roaring in Gondia, destroying crops by entering the fields

Nov 10, 2022, 10:50 AM IST
Due to the return of rains, farmers are in dire straits in Diwali 02:50

Video | राज्यात ठिकठिकाणी पावसाचा धूमाकुळ

Due to the return of rains, farmers are in dire straits in Diwali

Oct 20, 2022, 05:15 PM IST
Pune Shirur Ground Report Of Damage Caused From Heavy Rainfall 01:35

VIDEO । शिरूरमध्ये पावसाचा हाहाकार

Pune Shirur Ground Report Of Damage Caused From Heavy Rainfall

Oct 18, 2022, 12:20 PM IST

पावसाचा दणका : वीज कोसळून 33 जणांचा मृत्यू; सरकारकडून प्रत्येकी 4 लाखांची मदत

Bihar Rain :वादळी पावसात कोसळलेल्या विजेमुळे 33 लोकांचा मृत्यू झाला आहे. मृतांच्या नातेवाईकांना राज्य सरकारकडून प्रत्येकी चार लाख रुपयांची मदत देण्यात येणार आहे. 

May 21, 2022, 02:17 PM IST
Amravati Farmer In Deep Problem For Soyabean Crop Damage 03:20

Video | शेतकरी का विचारतायेत, जगावं की मरावं....?

Amravati Farmer In Deep Problem For Soyabean Crop Damage

Oct 17, 2021, 03:10 PM IST

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x