crossover

जेठालाल बनला शाहरुख खान, व्हिडिओ बघून आवरणार नाही हसू

'तारक मेहता का उल्टा चश्मा' या कॉमेडी शो मधीस जेठालालच्या व्यक्तिरेखेनं खूप पसंती मिळवली आहे

Jun 28, 2021, 07:54 PM IST

भारतात 2 लाख 45 हजार करोडपती, 2022 पर्यंत होणार 3 लाख 72 हजार

भारतातील करोडपतींची संख्या 2.45.000 वर पोहोचली आहे. या करोडपतींच्या कुटूंबियांची एकूण संपत्ती 5,000 अरब डॉलर इतकी आहे. क्रेडिट स्विसच्या एका अहवालात ही बातमी पुढे आली आहे. 2022 या वर्षापर्यंत देशातील करोडपतींची संख्या तब्बल 3,72,000 वर पोहोचण्याची शक्यताही या अहवालात व्यक्त करण्यात आली आहे.

Nov 14, 2017, 09:43 PM IST