crpf camp

काश्मीरमध्ये सीआरपीएफ कॅम्पवर पेट्रोल बॉम्ब हल्ला, बुरखाधारी महिला फरार

 Petrol Bomb At CRPF Camp : बातमी आहे एका दहशतवादी हल्ल्याची. काश्मीरमध्ये सीआरपीएफ कॅम्पवर पेट्रोल बॉम्ब हल्ला करण्यात आला.  

Mar 30, 2022, 07:46 AM IST

रहिवाशी भागात लपून दहशतवाद्यांचा गोळीबार

Shrinagar Terrorist Attack On CRPF Camp Update New

Feb 13, 2018, 11:53 AM IST

गेल्या ७२ तासात दुसरा दहशतवादी हल्ला, १ जवान शहीद

  काश्मीरची राजधानी श्रीनगरमध्ये दहशतवाद्यांनी सीआरपीएफ च्या निवासस्थानाला निशाणा केलं. पण जवानांच्या जागृकतेने हल्ल्याचा कट उधळवून लावला.

Feb 12, 2018, 03:49 PM IST

आर्मी कँपवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना जवानांनी घेरलं

जम्मूच्या सुंजवान आर्मी कँपवर हल्ला केल्यानंतर दहशतवाद्यांनी सोमवारी सकाळी पुन्हा श्रीनगर सीआरपीएफ हेडक्वार्टरवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. सीआरपीएफने हा हल्ला हाणून पाडला.

Feb 12, 2018, 12:29 PM IST

जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा एकाचवेळी ३ ठिकाणी हल्ला

जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी एकाचवेळी ३ ठिकाणी हल्ला केला. 

Jun 13, 2017, 11:06 PM IST

काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला, ४ दहशतवाद्यांचा खात्मा

काश्मीरच्या बंदीपोराभागात सीआरपीएफच्या कॅम्पवर दहशतवादी हल्ला करण्यात आला. या हल्लयात जवान आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत भारतीय जवानांनी ४ दहशतवाद्यांचा खात्मा केलाय.

Jun 5, 2017, 09:39 AM IST

सीआरपीएफ कॅम्पमध्ये स्फोट, २ ठार

नांदेडपासून ४० किलोमीटर अंतरावर असलेल्या मुदखेड येथील केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) केंद्रीय प्रशिक्षण महाविद्यालय क्रमांक -३ मध्ये रविवारी झालेल्या स्फोटात दोन जण ठार तर ६ जण जखमी झाले असल्याचे वृत्त आहे.

Dec 25, 2011, 06:33 PM IST