जेव्हा महेंद्रसिंग धोनी संतापतो, बाटलीवर लाथ मारुन दूर उडवलं; CSK च्या स्टार खेळाडूने केलं उघड; 'आम्ही डोळे खाली करुन...'
भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला (MS Dhoni) कॅप्टन कूल (Captain Cool) म्हणून ओळखलं जातं. मात्र एका क्षणी तो इतका संतापला होता की खेळाडूंना त्याच्याशी डोळे मिळवतानाही भिती वाटत होती.
Sep 14, 2024, 09:17 PM IST
IPL 2025 आधी BCCI ने 'हा' नियम पुन्हा आणल्यास CSK ला कोट्यवधींचा फायदा; धोनीही लाभार्थी
Benefit For CSK And Dhoni Ahead of 2025 IPL: लिलाव होण्याआधीच हा निर्णय बीसीसीआयने घेतला तर चेन्नईच्या संघाबरोबरच धोनीलाही याचा फार मोठा फायदा होणार आहे.
Aug 19, 2024, 07:38 AM ISTचेन्नईलाच नकोसा झालाय MS Dhoni? सीएसकेचे CEO म्हणतात 'आम्ही म्हणालोच नव्हतो...'
CSK CEO Kasi Viswanathan On MS Dhoni : आगामी आयपीएल हंगामाआधी मेगालिलाव पार पडणार आहे. सामने अधिक रोमांचक व्हावेत, यासाठी बीसीसीआय प्रयत्नशील आहे. त्यासाठी बीसीसीआयने मिटिंग देखील आयोजित केली होती.
Aug 17, 2024, 03:53 PM ISTIPL मध्ये मेडल्सची परंपरा असती तर कोणते संघ असते टॉपवर? पाहा यादी
If IPL gave medals like the olympics : ऑलिम्पिकमध्ये जसं गोल्ड, सिल्वर आणि ब्राँझ मेडल दिले जातात. तसंच जर आयपीएलमध्ये पहिल्या तीन संघांना मेडल्स दिले असते तर... कोणत्या संघाने मारली असती बाजी?
Aug 10, 2024, 06:33 PM ISTIPL 2025 Auction आधी आर अश्विनची चेन्नई सुपर किंग्समध्ये एन्ट्री, नव्या भूमिकेत दिसणार
Ashwin Returns to CSK : दिग्गज फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनपुन्हा एकदा चेन्नई सुपर किंग्समध्ये दिसणार आहे. पण यावेळी त्याची सीएसकेमध्ये जबाबदारी वेगळी असणार आहे. सीएसकेचे सीईओंनी अश्विनच्या कमबॅकवर आनंद व्यक्त केला आहे.
Jun 5, 2024, 06:03 PM ISTचेन्नईच्या तुषार देशपांडे ने काढली आरसीबीच्या जखमेवरची खपली, स्टोरी व्हायरल झाल्यावर काय केलं? पाहा
Tushar Deshpande Instagram story : संजू सॅमसनच्या नेतृत्वाखालील राजस्थान रॉयल्स संघाने इंडियन प्रीमियर लीग यंदाच्या हंगामात चमकदार कामगिरी केली आणि एलिमिनेटर सामना जिंकला. आरसीबीच्या पराभवानंतर चेन्नईचा गोलंदाज तुषार देशपांडे याने आरसीबी कॅन्ट (Bengaluru Cant) अशा केलेल्या स्टोरीबद्दल क्रिडाविश्वात चर्चेला उधाण आलंय.
May 23, 2024, 04:40 PM ISTMS Dhoni : चेन्नईच्या पराभवानंतर धोनी करतोय काय? रांचीच्या रस्त्यावर थालाची 'बाईक राईड', Video व्हायरल
MS Dhoni Viral Video : चेन्नई आयपीएलमधून बाहेर पडल्यानंतर धोनी आपल्या कामात व्यस्थ झालाय. धोनी रांचीच्या (Ranchi bike ride) रस्त्यावर बाईक चालवताना दिसतोय.
May 20, 2024, 04:23 PM ISTRCB विरोधातील पराभव धोनीच्या जिव्हारी, निवृत्तीच्या घोषणेची तयारी? CSK च्या कर्मचाऱ्याचा मोठा खुलासा
MS Dhoni Retirement from IPL: महेंद्रसिंग धोनीने (MS Dhoni) अद्याप जाहीरपणे आपल्या निवृत्तीबद्दल काहीही घोषणा केलेली नाही. मात्र चेन्नईच्या (CSK) अधिकाऱ्याने धोनीने दिलेल्या संदेशाचा खुलासा केला आहे.
May 20, 2024, 03:20 PM IST
एमएस धोनी असं का वागला? RCB च्या खेळाडूंबरोबर हात न मिळवताच निघून गेला... Video व्हायरल
IPL 2024 : 18 मे रोजी झालेल्या चुरशीच्या सामन्यात बंगळुरुने चेन्नईचा पराभव करत प्ले ऑफमध्ये प्रवेश केला. या सामन्यानंतर बंगळुरुच्या खेळाडूंनी मैदानावर जोरदार जल्लोष केला. पण यादरम्यान एक घटना घडली ज्यावरुन वाद निर्माण झाला आहे.
May 20, 2024, 11:21 AM IST'अनेकदा जेव्हा त्याचा संघ हारतो, तेव्हा तो...', सेहवागने विराट कोहलीचा उल्लेख करत स्पष्टच म्हटलं, 'मोठ्या सामन्यात...'
IPL 2024: हंगामाच्या सुरुवातीला गुणतालिकेत तळाशी असणाऱ्या बंगळुरु (RCB) संघाने चेन्नईचा पराभव करत दिमाखात प्लेऑफमध्ये प्रवेश केला आहे. या सामन्यात विराट कोहलीने (Virat Kohli) पुन्हा एकदा आपण महान खेळाडू असल्याचं सिद्ध केलं आहे.
May 19, 2024, 07:27 PM IST
IPL मध्ये धोनीचे टॉप रेकॉर्ड्स, 'येथे' पाहा
MS Dhoni Top 10 Records in IPL: सर्वाधिक 251 सिक्सर मारणाऱ्यांच्या यादीत तो चौथ्या स्थानी आहे. धोनीने आयपीएलमध्ये सर्वाधिक 42 स्टम्पिंग केल्या आहेत. आयपीएलमध्ये 226 मॅचमध्ये त्याने कॅप्टन्सी केली आहे. असे करणारा तो पहिला खेळाडू आहे.
May 18, 2024, 07:17 PM ISTIPL Playoffs Scenario: ...तर जिंकल्यावरही RCB बाहेर पडणार; CSK पेक्षा लखनऊच्या पात्रतेची शक्यता अधिक?
IPL 2024 Playoffs Scenario RCB Chances: सनरायझर्स हैदराबाद, कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्सचे संघ प्लेऑफसाठी पात्र ठरले असून अंतिम स्थानासाठी 3 संघांमध्ये चुरस आहे.
May 17, 2024, 09:37 AM ISTCSK vs RR : चेन्नईकडून पराभव, 16 अंक असूनही प्लेऑफमध्ये पोहोचणार नाही राजस्थान?
Rajasthan Royals Playoffs Equation : प्लेऑफसाठी महत्त्वाच्या अशा सामन्यात (CSK vs RR) चेन्नई सुपर किंग्जने राजस्थान रॉयल्सचा पराभव केला आहे. या पराभवानंतर आता संजूसाठी प्लेऑफचं गणित कसं अवघड झालंय? पाहुया त्याचंच समीकरण
May 12, 2024, 07:14 PM ISTMitchell Santner: मला दोन सामने खेळायला...; CSK ऑलराऊंडर मिचेल सँटनरचं मोठं विधान
Mitchell Santner: टीमचं नियोजन करताना कधी-कधी चांगले खेळाडूही प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळू शकत नाहीत. आयपीएलमध्ये प्लेइंग इलेव्हनमध्ये केवळ चार परदेशी खेळाडू खेळतात, असंही सँटनरने म्हटलंय.
May 10, 2024, 08:19 AM ISTIPL 2024 पहिल्यांदाच असं घडलं, 55 सामन्यांनंतरही एकही संघ प्ले ऑफमध्ये नाही...पाहा समीकरण
IPL 2024 : आयपीएल 2024 मध्ये धावांचा अक्षरश: पाऊस पडतोय. विशेष म्हणजे आयपीएलमध्ये 55 सामन्यांनंतरही प्ले ऑफमधले संघ निश्चित झालेले नाहीत. आतापर्यंत एकही संघ प्लेऑफमध्ये क्वालीफाय झालेली नाही.
May 7, 2024, 04:21 PM IST