cyclone nisarga

 Indapur Energy Minister Nitin Raut Survey Of Damage Caused By Nisarga Cyclone And Restoring Power PT2M52S

इंदापूर । वीज पुरवठा सुरु करण्याचे मोठे संकट

Indapur Energy Minister Nitin Raut Survey Of Damage Caused By Nisarga Cyclone And Restoring Power

Jun 5, 2020, 10:55 AM IST

मुख्यमंत्री ठाकरे यांचा असा असणार नियोजित रायगड दौरा

महाराष्ट्राचे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा नियोजित रागयगड दौरा. 

Jun 5, 2020, 07:54 AM IST

चक्रीवादळाचा पुणे जिल्ह्याला तडाखा, अजित पवारांनी घेतला आढावा

‘निसर्ग’ चक्रीवादळामुळे पुणे जिल्ह्याच्या शहरी आणि ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.  

Jun 5, 2020, 07:24 AM IST

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज रायगड दौऱ्यावर, नुकसानीची पाहणी करणार

 मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज स्वत: पाहणी करण्यासाठी रायगडच्या दौऱ्यावर असणार आहेत.  

Jun 5, 2020, 06:11 AM IST

रायगडला चक्रीवादळाचा तडाखा : पालकमंत्री अदिती तटकरे यांची आर्थिक पॅकेजची मागणी

 निसर्ग चक्रीवादळाचा मोठा तडाखा रायगड जिल्ह्याला बसला आहे. घरांचे खूप नुकसान झाले आहे. .

Jun 4, 2020, 01:47 PM IST
Heavy Rain In Palghar Update At 10 Am PT1M23S
 Nashik Heavy Rain In Yeola PT2M4S

नाशिक । येवला येथे जोरदार पाऊस

Nashik Heavy Rain In Yeola

Jun 4, 2020, 11:45 AM IST

चक्रीवादळानंतर आता मुंबई आणि उपनगरात जोरदार पाऊस

चक्रीवादाळानंतर आता मुंबईत पावसाला चांगली सुरुवात झाली.  

Jun 4, 2020, 10:08 AM IST

....अन् 'निसर्ग'नं असं बदललं रुप; पालघरमध्ये मुसळधार

वादळानं दिशा बदलली आणि... 

Jun 4, 2020, 09:21 AM IST

पालघर जिल्ह्यात जोरदार पाऊस, नवी मुंबईतही पाऊस

 पालघर शहरासह ग्रामीण भागातही पाऊस पडत आहे. तर नवी मुंबईतही सकाळी आकाशात ढगाळ वातावरण होते. त्यानंतर पावसाला चांगली सुरुवात  झाली.

Jun 4, 2020, 09:19 AM IST

'निसर्ग' तडाख्यानंतर रायगड जिल्ह्यात जनजीवन हळूहळू पूर्वपदावर

रायगड जिल्ह्यात वादळाचा जोर ओसरला असून पाऊसही थांबला आहे. त्यामुळे जिह्यातील जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत आहे.  

Jun 4, 2020, 07:33 AM IST