cyclone nisarga

Maharashtra Fast । 2 June 2020 PT15M50S
Mumbai Braces As Cyclone Nisarga Approaches PT41S

अम्फान चक्रीवादळानंतर 'निसर्ग'चा धोका, या दोन राज्यात 'यलो' अलर्ट जारी

काही दिवसांपूर्वीच देशाच्या पूर्वेकडील भागात ‘अ‍म्फान’ चक्रीवादळाचा तीव्र परिणाम झाला होता. आता पश्चिम किनाऱ्यावर अरबी समुद्रावर नवीन चक्रीवादळ 'निसर्ग' निर्माण होऊ लागले आहे.   

Jun 2, 2020, 08:52 AM IST

'निसर्ग' चक्रीवादळाला तोंड देण्यासाठी यंत्रणा सज्ज, किनारपट्टीवर लक्ष - मुख्यमंत्री

मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

Jun 2, 2020, 06:42 AM IST