cyrus poonawalla

मुख्यमंत्री आज सीरमला देणार भेट, मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी २५ लाखांची मदत

पुण्यातील सीरमच्या (Serum Fire) आगीत 5 जणांचा बळी गेला आहे. 5 जणांपैकी दोघे पुण्यातील रहिवासी आहे. तर 3 जण यूपी, बिहारचे नागरिक आहेत. 

Jan 22, 2021, 07:04 AM IST

पुनावालांनी खरेदी केले ७५० कोटीत लिंकन हाऊस

मुंबईत कुमार मंगलम बिर्ला यांनी ४२५ कोटी रूपयांना सर्वात महागडे जटिया हाऊस खरेदी करण्याचा विक्रम एका आठवड्यातच तुटला आहे. 

Sep 14, 2015, 04:16 PM IST