देशातील 1 कोटीहून अधिक कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड, कॅबिनेटच्या बैठकीत मोठा निर्णय
DA hike for Central government employees: . जेव्हा महागाई वाढते तेव्हा सरकार कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये वाढ करते.
Oct 16, 2024, 03:12 PM ISTसिलेंडरवर 300 रुपयांची सूट, शेतकऱ्यांनाही गुड न्यूज! निवडणुकीआधी काय होणार घोषणा?
Modi Cabinet: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय कॅबिनेटची महत्वाची बैठक होणार आहे.
Mar 7, 2024, 08:15 PM ISTकेंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी Good News! महागाई भत्त्यासंदर्भात मोठा निर्णय
7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी 18 महिन्यांच्या महागाई भत्त्यासंबंधी नवी माहिती मिळण्याची शक्यता आहे. कर्मचारी आणि पेन्शनधारकांना लवकरच हा भत्ता मिळू शकतो.
Jan 27, 2024, 11:22 AM IST
केंद्रीय कर्मचाऱ्यांना धक्का! जानेवारीत वाढलेल्या महागाई भत्त्याची आकडेवारी 'गायब'? तज्ज्ञही पडले गोंधळात
Central employees DA: डेटा अद्याप लेबर ब्युरो शीटमधून गहाळ आहे. अशा स्थितीत यावेळी महागाई भत्ता किती वाढणार हे तज्ज्ञांनाही कोडेच आहे.
Dec 15, 2023, 07:49 AM ISTकर्मचाऱ्यांच्या पेन्शन आणि पगारात वाढ, 31 जुलैला मिळणार जास्त पैसे; सरकारने केली घोषणा
7th Pay Commission Update: सरकारने नोकऱ्याही जाहीर केल्या आहेत. केंद्र सरकार कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यातही वाढ करणार आहे, त्याआधी राज्य सरकारने कर्मचाऱ्यांना वेगळी भेट दिली आहे. त्याचा फायदा कोणत्या राज्यातील जनतेला मिळेल याटा तपशील जाणून घेऊया.
Jul 21, 2023, 06:58 PM IST7th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांना सुट्टीच्या दिवशी पगारवाढीची बातमी; DA मध्ये इतक्या' टक्क्यांनी वाढ
7th Pay Commission : रविवारच्या सुट्टीला पाहून घ्या आनंद देणारी बातमी. महिला कर्मचाऱ्यांना कसा मिळणार लाभ? पाहून घ्या. थट्टा नाही, खरंच पगारवाढ होतेय. आता ती नेमकी किती हे पाहण्यासाठी क्लिक करा आणि पाहा सविस्तर वृत्त
Apr 16, 2023, 07:27 AM ISTअच्छे दिन ! सरकारी कर्मचाऱ्यांना मोठे गिफ्ट
केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्त्यात 4 टक्के वाढ करण्यात आलीय. केंद्रीय कॅबिनेटने याला मंजुरी दिलीय. महागाई भत्ता आता 38 टक्क्यांवरून 42 टक्के होणार आहे.
Mar 25, 2023, 03:08 PM IST7th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर, DA Hike बाबत मोठी अपडेट 'या' तारखेपासून पगारात होणार वाढ !
7th Pay Commission : वाढत्या महागाईत सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक चांगली बातमी आहे. त्यांच्या पगारात वाढ होण्याची शक्यता आहे. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी लवकरच DA बाबत मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे. त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्त्यात (DA Hike) घसघशीत वाढ होण्याची शक्यता आहे.
Mar 11, 2023, 01:09 PM ISTOld Pension Scheme : केंद्र सरकार जुन्या पेन्शन स्कीमबाबत मोठा निर्णय घेणार?
केंद्रीय कर्मचाऱ्यांना पुन्हा एकदा जुन्या पेन्शन योजनेचा (Old Pension Scheme) लाभ मिळू शकतो.
Nov 10, 2022, 07:08 PM IST
7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! DAमध्ये 13 टक्के वाढ, खात्यात थकबाकी जमा
7th Pay Commission: तुम्ही केंद्रीय कर्मचारी असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. सरकारने 5 व्या आणि 6 व्या वेतन आयोगाच्या कर्मचाऱ्यांनाही भेट दिली आहे.
May 31, 2022, 03:48 PM IST