dabewala

महाअवयव दान मोहिमेला मुंबईच्या डबेवाल्यांचा पाठिंबा

महाराष्ट्र सरकार आणि झी २४ तासने २४ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट दरम्यान महाअवयव दान मोहीम आयोजित केली आहे. यामोहिमेला डबेवाल्यांनी पाठिंबा दिलाय.

Aug 26, 2017, 10:30 PM IST

मुंबईकरांची भूक भागवणारे डब्बेवाले सुट्टीवर

मुंबईकरांची भूक वेळेत भागवणारे मुंबईचे डब्बेवाले आठवडाभरासाठी सुट्टीवर गेले आहेत. मुळशी, मावळ, राजगुरुनगर, आंबेगाव, जुन्नर, अकोला, संगमनेर इत्यादी गावात ग्रामदेवता, कुलदैवतेची यात्रा असल्यामुळं डब्बेवाले गावी गेले आहेत. त्यामुळं 23 एप्रिलपर्यंत मुंबईतल्या डब्बेवाल्यांची डब्बे वाहतूक बंद राहणार आहे. 

Apr 18, 2016, 10:02 AM IST

डब्बेवाल्यांना वर्ल्डकपसाठी ICC चं खास निमंत्रण

टी-20 वर्ल्ड कपच्या प्रमोशनसाठी आयसीसी अर्थात इंटरनॅशनल क्रिकेट काऊंसिलने मुंबईच्या डब्बेवाल्यांना निमंत्रण दिलं आहे. आता मुंबईच्या रस्त्यावर हे डब्बेवाले खास टी-20 वर्ल्ड कपसाठी एक लोगो आणि जॅकेट घालून फिरणार आहेत.

Mar 7, 2016, 11:25 PM IST

डब्बेवाल्यांना वर्ल्डकपसाठी ICC चं खास निमंत्रण

डब्बेवाल्यांना वर्ल्डकपसाठी ICC चं खास निमंत्रण 

Mar 7, 2016, 10:05 PM IST

आता, हातगाडीवर नाही तर 'मोपेड'वर येणार डबेवाले!

धावत्या मुंबईला सायकलवरुन गाठत चाकरमान्यांना डबे पोहचवणारे डबेवाले आणि त्यांच्या मॅनजमेंटची भूरळ भल्या-भल्यांना पडल्याशिवाय राहत नाही आणि आता हेच डबेवाले आणखी स्मार्ट बनलेत. 

Jan 28, 2016, 09:45 AM IST

पंतप्रधान मोदींच्या हाकेला डबेवाल्यांचं उत्तर

पंतप्रधान मोदींच्या हाकेला डबेवाल्यांचं उत्तर

Dec 27, 2014, 09:30 AM IST

डबेवाला संघटनेच्या नेत्यांनाही निवडणुकीचे वेध

डबेवाला संघटनेच्या नेत्यांनाही निवडणुकीचे वेध

Aug 9, 2014, 10:13 AM IST

आता मुंबईचा डबेवाला राजकारणी

डबेवाल्यांच्या शिष्टमंडळानं शिवसेनेला पाठिंबा दिल्याचं जाहीर केलं, तर डबेवाल्यांना प्रतिनिधीत्व देण्याचा शब्द शिवसेनेनं डबेवाल्यांना दिलाय.

Dec 9, 2011, 11:23 AM IST