डब्बेवाल्यांना वर्ल्डकपसाठी ICC चं खास निमंत्रण

टी-20 वर्ल्ड कपच्या प्रमोशनसाठी आयसीसी अर्थात इंटरनॅशनल क्रिकेट काऊंसिलने मुंबईच्या डब्बेवाल्यांना निमंत्रण दिलं आहे. आता मुंबईच्या रस्त्यावर हे डब्बेवाले खास टी-20 वर्ल्ड कपसाठी एक लोगो आणि जॅकेट घालून फिरणार आहेत.

Updated: Mar 7, 2016, 11:25 PM IST
डब्बेवाल्यांना वर्ल्डकपसाठी ICC चं खास निमंत्रण  title=

मुंबई : टी-20 वर्ल्ड कपच्या प्रमोशनसाठी आयसीसी अर्थात इंटरनॅशनल क्रिकेट काऊंसिलने मुंबईच्या डब्बेवाल्यांना निमंत्रण दिलं आहे. आता मुंबईच्या रस्त्यावर हे डब्बेवाले खास टी-20 वर्ल्ड कपसाठी एक लोगो आणि जॅकेट घालून फिरणार आहेत.

मुंबईतल्या या डब्बेवाल्यांनी भारतीय टीमला खास शुभेच्छा तर दिल्याच. शिवाय धोनी अँड कंपनी टी-20 वर्ल्ड कप जिंकेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय.