dabholkar

Narendra Dabholkar Killers have Finally Identify PT52S

Video | दाभोलकरांच्या खुन्यांची अखेर ओळख पटली, याबाबत काय म्हणाले वळसे पाटील पाहा

Video | दाभोलकरांच्या खुन्यांची अखेर ओळख पटली, याबाबत काय म्हणाले वळसे पाटील पाहा

Mar 20, 2022, 08:05 PM IST
Dabholkar Murder Case Advocate Statement PT1M18S

पुनाळेकर, भावेला १ जूनपर्यंत सीबीआय कोठडी

पुनाळेकर, भावेला १ जूनपर्यंत सीबीआय कोठडी

May 27, 2019, 01:00 AM IST

सचिन अंदुरेचे कुटुंबिय आणि मित्रांभोवतीही चौकशीचा फास

पहाटे 3 वाजता एटीएस आणि स्थानिक पोलिसांची कारवाई

Aug 21, 2018, 12:10 PM IST

परशुमार वाघमारेचा ताबा महाराष्ट्र एसआयटीला द्यायला नकार

दाभोलकर-पानसरेंच्या हत्येचे धागेदोरे हाती लागणार?

Jun 18, 2018, 04:42 PM IST

दाभोलकर, पानसरे प्रकरणी सीबीआय तपासावर मुंबई हायकोर्टाची तीव्र नाराजी

दाभोलकर, पानसरे प्रकरणी सीबीआयच्या तपासावर मुंबई हायकोर्टानं पुन्हा एकदा तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. आरोपी सारंग आकोरलकर आणि विनय पवार यांचा शोध हे आव्हान म्हणून स्वीकारा असे स्पष्ट आदेश आज मुंबई उच्च न्यायालायनं दिले आहेत.

Aug 23, 2017, 02:44 PM IST

दाभोलकर-पानसरे हत्याप्रकरणी न्यायाधीश बदलण्याची मागणी

डॉक्टर नरेंद्र दाभोलकर, कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या खटल्यातल्या आरोपींचे वकील संजीव पुन्हाळेकर यांनी धक्कादायक याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्ये मुख्य न्यायमुर्ती मंजूला चेल्लूर यांच्याकडे केलीय.

Jan 24, 2017, 08:43 PM IST

दाभोलकर, पानसरे हत्येप्रकरणी सीबीआयला उच्च न्यायालयाने फटकारले

डॉ नरेंद्र दाभोलकर आणि कॉम्रेड पानसरे यांच्या हत्येप्रकरणी सीबीआयला आज पुन्हा एकदा मुंबई उच्च न्यायालयाने फटकारले. 

Jan 20, 2017, 02:12 PM IST

दाभोलकर हत्याप्रकरणी आरोपी सापडला

दाभोलकर हत्याप्रकरणी आरोपी सापडला 

Jun 14, 2016, 03:57 PM IST

डॉ.दाभोलकरांना आदरांजली वाहण्यासाठी कँडल मार्च

डॉ नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला आज 1 वर्ष पूर्ण होतयं. या निमित्तानं दाभोलकर यांना आदरांजली वाहण्यासाठी मंगळवारी संध्याकाळी पुण्यात एस एम जोशी पुलापासून ओकारॆश्वर पुलापर्यंत कँडल मार्च काढण्यात आला. 

Aug 20, 2014, 09:49 AM IST

दाभोलकरांच्या हत्येला वर्ष पूर्ण

डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येला आज वर्ष पूर्ण होतं आहे. आज डॉ. नरेंद्र दाभोलकरांचा पहिला स्मृतिदिन. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा रौप्य महोत्सव साजरा होत असताना, त्या कार्यक्रमात डॉ नरेंद्र दाभोलकर नसणं खरोखरच वेदनादायी आहे. 

Aug 20, 2014, 08:51 AM IST

दाभोलकरांच्या हत्येच्या तपास सीबीआयकडे देण्याचे आदेश

डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येची चौकशी सीबीआयकडे देण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाने दिले आहेत. केतन तिरोडकर यांनी याबाबत याचिका दाखल केलीय.

May 9, 2014, 04:27 PM IST

सीबीआय दाभोलकरांच्या हत्येच्या चौकशीस तयार

डॉ.नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येची चौकशी करण्यास सीबीआय तयार आहे. सीबीआयने यावर मुंबई हायकोर्टात प्रतिज्ञापत्र सादर केलं आहे.

Apr 23, 2014, 04:18 PM IST