dadagiri

'What he did was right' Santosh Bangar insisted on his actions PT2M19S
Dadagiri Of Retired Police In Nagpur PT3M11S

माजी सैनिकावर भाजप आमदाराची दादागिरी, शेतरस्ता अडवला

अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूरच्या एका माजी सैनिकाने भाजप आमदारावर शेतरस्ता अडवत दादागिरी केल्याचा आरोप केला आहे.  

Mar 7, 2019, 07:55 PM IST

नालासोपाऱ्यात भाजपच्या वार्ड अध्यक्षांची हातात कोयते घेऊन दादागिरी

घरात घुसून, हातात कोयते घेऊन राहिवाशांना मारहाण

Dec 3, 2018, 08:25 PM IST

लोकलमध्ये गृप प्रवाशांची दादागिरी, व्हिडिओ व्हायरल

विरार चर्चगेट लोकलमध्ये गृप प्रवाशाची दादागिरी सुरूच असल्याचे एका व्हिडीओ वरून समोर आले आहे. चर्चगेट वुन विरार कडे येताना कांदिवली बोरिवली दरम्यान बसलेल्या प्रवाशाना जबरदस्तीने उठविल्या जाते . तर विरार वुन चर्चगेट कडे जाताना जोगेश्वरी अंधेरी दरम्यान उठविल्या जातं. एकादा प्रवाशी उठत नसेल तर त्याला अश्लील भाषेत शिवीगाळ करून, मारहाण ही करण्याची भाषा गृप प्रवाशी करत असल्याचे समोर आले आहे.

Nov 22, 2018, 08:31 PM IST

नाशिक | मनमाड | गोदावरी एक्सप्रेस पासधारकांची गुंडगिरी

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 30, 2018, 10:46 PM IST

लातूर । वाहतूक पोलिसाची दादागिरी कॅमेऱ्यात कैद

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 25, 2017, 10:29 PM IST

वाहतूक पोलिसाची दादागिरी कॅमेऱ्यात कैद, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

 वाहतूक पोलीस पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनलेत. एका तरुणाने वाहतुकीचा नियम मोडला. त्यानंतर जे झाले ते मोबाईल कॅमेऱ्याद कैद झाले आणि सोशल मीडियावर व्हायरल झाले.

Nov 25, 2017, 10:10 PM IST

ऑक्सफर्ड डिक्शनरीत मराठी शब्द; जुग्गाड, दादागिरी अन् बरचं काही

इंग्रजी ऑक्सफर्ड डिक्शनरीच्या बाजारात आलेल्या नव्या आवृत्तीमध्ये मराठी शब्दांचा समावेश करण्यात आला आहे. यात खास करुन वापरण्यात येणाऱ्या बोली भाषांचा समावेश करण्यात आलाय. डिक्शनरीत जुग्गाड, चमचा अन् दादागिरी या शब्दांना स्थान देण्यात आलेय.

Oct 27, 2017, 01:58 PM IST

राज्यमंत्र्यांच्या मुलाची दमदाटी, अधिकाऱ्यांची उडवाउडवीची उत्तरे

जळगाव जिल्हा परिषद सदस्य असलेल्या मंत्र्याच्या मुलाने सरकारी अधिकाऱ्यांना भर बैठकीतच धमकावल्याची घटना घडली आहे. सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांचे पुत्र प्रताप पाटील यांनी दमदाटी करत शिवीगाळही केली. 

Oct 5, 2017, 11:15 AM IST

विरारमध्ये महिला फेरिवाल्यांची पालिका अधिकाऱ्यांवर दादागिरी

फेरीवाल्या महिलेच्या दादागिरीचा सामना, पालिका अधिका-यांना करावा लागला आहे. विरार पूर्व भागातल्या कारगिल नगर इथल्या बेकायदा फेरीवाल्यांविरोधात कारवाई करण्यासाठी पालिका अधिकारी गेले होते.

Sep 18, 2017, 04:55 PM IST

ठाण्यानंतर मुंबईतही फेरीवाल्यांची दादागिरी, सह आयुक्तांना मारहाण

ठाण्यापाठोपाठ आता मुंबईतही फेरीवाल्यांची दादागिरी वाढली आहे. पूर्व विभागाच्या सहाय्यक आयुक्तांना फेरीवाल्यांनी बेदम मारहाण केलीय. 

Aug 4, 2017, 09:08 PM IST

शिवसेनेचे वादग्रस्त नगरसेवक उगलेंची पुन्हा दादागिरी

शिवसेनेचे वादग्रस्त नगरसेवक उगलेंची पुन्हा दादागिरी

May 3, 2017, 03:07 PM IST