'दादरमध्ये शिवसेनेचे केडरच नाहीत', सरवणकरांना अक्षता तेंडुलकरांचं उत्तर
'There are no Shiv Sena cadres in Dadar', Akshata Tendulkar's reply to Saravankar
...अन् 20 वर्षांनी पहिल्यांचदाच असं घडणार, राज ठाकरे चढणार शिवसेना भवनाची पायरी
Raj Thackeray In Sena Bhavan: तब्बल 2 दशकांनंतर ठाकरे बंधू एकत्र आले. दरम्यान आता राज ठाकरे 20 वर्षांनंतर पहिल्यांदाच शिवसेना भवनाची पायरी चढणार आहेत.
BMC election 2026 : मातोश्रीच्या अंगणात सत्ता कोणाची? BKC ते बेहरामपाडा... उच्चभ्रु ते गरिब संमिश्र वस्तीचा मतांवर परिणाम...
BMC election 2026 : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्तान झी 24 तासच्या 'मुंबई कुणाची' मालिकेत आजचा मतदारसंघ वांद्रे पूर्व विधानसभा क्षेत्र. उच्चभ्रु ते गरिब संमिश्र वस्तीचं वांद्रे पूर्व
BMC election 2026 : पुनर्विकासाची लाट धारावीतील रहिवाशांचं आयुष्य बदलणार? स्थानिकांची साथ कोणाला?
BMC election 2026 : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्तानं झी 24तासच्या 'मुंबई कोणाची' मालिकेत, थेट संवाद धारावीकरांशी...
'ही' आहे मुंबईची वेस! सर्वाधिक महिला आरक्षणाच्या 'या' मतदारसंघात महिलाराज; BMC election 2026 पूर्वी पाहा नागरिकांच्या मनात काय...
BMC Election 2026 : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील काही महत्त्वाच्या विधानसभा मतदारसंघांचा आढावा...यावेळी झी 24तास तुमच्या प्रभागात....
एक्स्प्रेसमधून पडला, अंगावरुन ट्रेन गेली पण... दादर स्टेशनवर मदतीला आला आमदार; हादरवणारा घटनाक्रम
Mumbai Dadar Railway Station: मुंबईमधील सर्वात वर्दळीच्या रेल्वे स्थानकावर हा प्रकार घडला असून त्यासंदर्भातील एक पोस्ट व्हायरल झाली आहे. या पोस्टमध्ये संपूर्ण घटनाक्रम सांगण्यात आलाय.
Mumbai Water Shortage: मुंबईतील महत्त्वाच्या विभागातील पाणीपुरवठा शुक्रवारी बंद!
Mumbai Water Shortage: यंदा मुंबईत भरपूर पाऊस झाला तरीही शहरात पाणी कपात करण्यास सुरुवात झाली आहे. मुंबईतील महत्त्वाच्या विभागातील पाणीपुरवठा हा शुक्रवारी बंद असणार आहे. नक्की कोणत्या मुंबईतील ठिकाणी ही पाणी कपात होणार आहे हे जाणून घ्या...
VIDEO| महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबई मनपाकडून जय्यत तयारी
Dadar Chaityabhumi Prepration Mumbai Corporation Preparation Marathi News
टोरेसनंतर दादरमध्ये आणखी एक घोटाळा, गुंतवणूकदारांचे पैसे घेऊन संस्थापक फरार
Investment scam in Dadar after torrace One Click Multitrade company
4 बस, 500 मुलं, 8 तासात 3 KM प्रवास.. राज ठाकरेंचा 1 फोन आला अन्.. 'त्या' रात्री नेमकं घडलं काय?
Dadar School Picnic Raj Thackeray Phone Call: हा सारा प्रकार मंगळवारी घडला असून त्यासंदर्भातील तपशील समोर आला आहे.
'त्यांच्या तोंडात शेण कोंबलं आणि...'; राऊतांचा कदमांना टोला! बाळासाहेबांच्या मृत्यूच्या वेळेवरुन नवा वाद
Ramdas Kadam About Balasaheb Thackeray Dead body Sanjay Raut Reacts: संजय राऊत यांनी रामदास कदमांच्या विधानावर प्रतिक्रिया नोंदवली आहे.
'तुमच्यासारखा एक रिक्षावाला आज पाच लाख कोटींचा मालक झाला, हे...'; राऊतांचं शिंदेंना उत्तर
Sanjay Raut Slams Eknath Shinde Dasara Melava 2025: दसरा मेळाव्याच्या भाषणामधून एकनाथ शिंदेंनी केलेल्या विधानांचा राऊतांनी घेतला समाचार
धमक्या कुणाला देता? भाजपाला उद्धव ठाकरेंना सवाल! म्हणाले, 'किती आणि कसा पैसा खर्च केलात, याची यादी...'
Uddhav Thackeray Dasara Melava 2025: उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणामध्ये उपस्थित केलेल्या वेगवेगळ्या मुद्द्यांवरुन भाजपाने साधला निशाणा
लाडकी बहिण योजनेसंदर्भात उद्धव ठाकरेंचा सर्वात मोठा आरोप, सांगितलं यामागील षडयंत्र
Uddhav Thackeray Dasara Melava 2025: उद्धव ठाकरेंनी दसऱ्या मेळाव्यातील भाषणातून लाडकी बहीण योजनेमागे मोठं षडयंत्र असल्याचा दावा केला आहे.
Uddhav Thackeray Dasara Melava: खडड्यात घाला तुमच्या संज्ञा, शेतकऱ्यांना मदत करा -उद्धव ठाकरे
दसऱ्याच्या शुभेच्छा देत शिवसेना पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाषणाला सुरुवात केली आहे.
Uddhav Thackeray: 100 वर्षांनंतर लागलेली विषारी फळं पाहून समाधानी आहात का? उद्धव ठाकरेंचा मोहन भागवतांना सवाल!
Uddhav Thackeray Dasara Melava 2025: मुंबईत आज दोन्ही शिवसेनेचा सामना पाहायला मिळत आहे.
दादर फुल मार्केटमध्ये खरेदीचा उत्साह, झेंडूला विक्रमी भाव
Flower Market Dadar
शिवाजी पार्कवरील भाषणाचा ट्रेलर? 'तुम्ही जनतेच्या बाजूने आहात की...'; ठाकरेंच्या सेनेकडून सरकारवर हल्लाबोल
Uddhav Thackeray Shivsena Dasara Melava At Shiv tirth: "मुंबईच्या शिवतीर्थावर महाराष्ट्राच्या राजधानीतून हिंदुहृदयसम्राटांनी वर्षानुवर्षे हा विचारांचा वन्ही चेतवून देशाला जाग आणली."
दादरच्या 'चैतन्य' हॉटेलमध्ये जेवू नका? मालकानेच का असं सांगितलं? कारण ऐकून व्हाल हैराण?
Chaitanya Hotel Dadar : दादरच्या चैतन्य हॉटेलमध्ये जेवू नका, अशी पोस्ट सोशल मीडियीवर व्हायरल होते. हा सल्ला कुणी आणि का दिला आहे?
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर रंग फेकणाऱ्या उपेंद्र पावसकरचा पहिला फोटो आला समोर, पाहा कसा दिसतो
Accused in Meenatai Thackeray: दादरमधील शिवाजी पार्क येथील मीनाताई ठाकरे यांच्या अर्धाकृती पुतळ्यावर लाल रंग फासण्याचा प्रयत्न करणारा आरोपी उपेंद्र पावसकर याला अटक करण्यात आली असून, 20 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.