daler mehndis social media song

सोशल मीडिया प्रोफाइलसाठी दलेर मेहंदीने म्हटले गाणे

मुंबई : लोक आपल्या सोशल मीडिया प्रोफाइलला प्रमोट करण्यासाठी वेगवेगळे फंडे वापरतात. सिंगर दलेर मेहंदीने चक्क सोशल मीडिया प्रोफाइलला प्रमोट करण्यासाठी एक गाणे रिलीज केले आहे. गाणे बोल आहे ... आजा मेरे ट्विटर ते... 

गाण्याच्या पहिल्या ओळीत दलेरने आपल्या ट्विटर हँडलबद्दल सांगितले आहे. यामुळे फॅन्स त्याला जोडले जातील. गाण्यामध्ये ‘बोलो तारा रा रा’ ती काही ओळी वापरल्या आहेत. 
 

Sep 10, 2014, 09:33 PM IST