dam

मुंबईतील दोन तरुण धरणात बुडालेत

 जिल्ह्यातील नेरळच्या पालीभूत गावातील धरणात मुंबईतील दोन तरुणांचा बुडून मृत्यू झालाय. या धरणावर काहीजण फिरायला आले होते.

Nov 5, 2017, 07:26 PM IST

जायकवाडीचे १८ दरवाजे उघडले, पाण्याचा वेग वाढणार

जायकवाडी धरणाचे एकूण १८ दरवाजे मध्यरात्री उघडण्यात आले. उल्लेखनीय म्हणजे, तब्बल ९ वर्षानंतर जायकवाडी धरण ९६ टक्के भरलंय. त्यामुळे सुमारे १० हजार क्युसेक पाण्याचा गोदावरीच्या नदीपात्रात विसर्ग सुरु झालाय. 

Sep 22, 2017, 09:14 AM IST

राज्यभरात मुसळधार पाऊस, धरणं भरली

पावसानं राज्यात सर्वदूर जोरदार हजेरी लावलीय. मुसळधार पावसामुळे राज्यातील महत्त्वाची धरणं भरुन वाहू लागलीत.

Sep 20, 2017, 05:41 PM IST

हिंगणी बंधाऱ्यात बुडून दोन कॉलेज तरुणांचा मृत्यू

अहमदनगर जिल्ह्यातल्या कोपरगावच्या हिंगणी बंधा-यात बुडून दोन कॉलेज तरुणांचा मृत्यू झालाय.

Sep 16, 2017, 09:42 PM IST

महाराष्ट्राला पाणीपुरवठा करणारे धरण ओव्हरफ्लो

गणेश चतुर्थीपासून पावसाने चांगलाच जोर धरला आहे. संपूर्ण महाराष्ट्रावर गणरायाची कृपादृष्टी झाली असं म्हणायला हरकत नाही. रिमझिम तर कधी मुसळधार पाऊस महाराष्ट्रात कोसळत आहे.

Aug 28, 2017, 01:01 PM IST

मुंबईला पाणीपुरवठा करणारे तलाव ९१ टक्के भरले

(संग्रहित छायाचित्र)

मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावक्षेत्रात पावसाने दमदार हजेरी लावल्याने तलाव तब्बल ९१ टक्के भरले असून, मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटली आहे. गुरुवारपर्यंत सर्व तलावांमध्ये मिळून १३ लाख १६ हजार दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा जमा झाला आहे. 

Aug 18, 2017, 10:52 AM IST