danushka gunathilaka

T20 WC : खेळाडूकडून लैंगिक अत्याचार करत महिलेचा...; धक्कादायक माहिती उघड...

Cricketer Arrested :  क्रिकेट विश्वाला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे.  T20 च्या खेळाडूने सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. लैंगिक अत्याचार प्रकरणात अटकेत (Arrested in sexual assault case) असलेल्या खेळाडूबद्दल धक्कादायक खुलासे होतात आहे.

Nov 10, 2022, 08:54 AM IST

T20 World Cup : क्रिकेट विश्वातली सर्वात मोठी बातमी, प्रसिद्ध खेळाडूवर निलंबनाची कारवाई

SL Cricket Suspends Danushka Gunthilaka:  क्रिकेट फॅन्सना मोठा धक्का, टी वर्ल्ड कपच्या फायनल सामन्यापुर्वीच प्रसिद्ध खेळाडूवर निलंबनाची कारवाई 

 

Nov 7, 2022, 04:48 PM IST

क्रिकेट विश्वात खळबळ... बलात्कारप्रकरणी T20 च्या फलंदाजाला अटक

Sri Lanka Opener Danushka Gunathilaka Arrested T20 World Cup: बलात्कारप्रकरणी फलंदाजाला ऑस्ट्रेलियातून अटक

 

Nov 6, 2022, 08:23 AM IST

आशिया कप जिंकला आता T20 World Cup वर नजर...श्रीलंकेचा संघ जाहीर!

T20 World Cup साठी श्रीलंका संघाची घोषणा करण्यात आली. दुष्मंथा चमिरा आणि लाहिरू कुमारा या दोन खेळाडूंना संघात स्थान दिलं.

Sep 16, 2022, 10:27 PM IST

क्रिकेट आणि राजकारणात काहीही होऊ शकतं; पाहा कसा आऊट झाला, व्हिडीओ व्हायरल

नशीबानही साथ सोडली! स्वप्नातही विचार केला नसेल असा आऊट झाला, व्हिडीओ व्हायरल

Mar 11, 2021, 03:25 PM IST

मित्रावर बलात्काराचा आरोप, श्रीलंकेचा क्रिकेटर सस्पेंड

2 महिलांना हॉटेलमध्ये घेऊन आले... अन्

Jul 24, 2018, 09:51 AM IST

दनुष्का गुणथिलकावर सहा मॅचेसची बंदी

श्रीलंकन क्रिकेट टीमचा ओपनर बॅट्समन दनुष्का गुणथिलका याच्यावर खराब व्यवहार केल्याप्रकरणी सहा मॅचेस खेळण्यास बंदी घातली आहे. श्रीलंकन क्रिकेट टीम मॅनेजमेंटने हा निर्णय घेतला आहे.

Oct 5, 2017, 08:41 PM IST