'या' 6 पद्धतीने डोळ्याखालील डार्क सर्कलचा करा कायमचा बंदोबस्त..
Dark Circle Removing Tips: डोळ्याखाली येणाऱ्या काळ्या वर्तुळांमुळं कधी कधी खूप विचित्र परिस्थितीचा सामना करावा लागतो. अशावेळी हे घरगुती उपाय करुन पाहा.
Jun 16, 2024, 05:27 PM ISTडार्क सर्कलला कंटाळलात? मग व्हिटामीन ई कॅप्सूलचा करा वापर
झोप झाली नाही किंवा स्ट्रेस वाढलं की आपल्या चेहऱ्यावर डोळ्यांच्या खाली डार्क सर्कल येऊ लागतात. अशात आपल्या घराच्या बाहेर जाताना खूप टेन्शन येतं की काय करावं कोणी मेकअप करत तर कोणी सनग्लासेस लावून निघतं. अशात तुम्ही घरच्या घरी लवकरात लवकर कसे डार्क सर्कल्स घालवू शकतात हे जाणून घेऊया.
Nov 25, 2023, 07:04 PM ISTतुम्हीही हैराण आहात डार्क सर्कल्समुळे..मग ही बातमी वाचलीच पाहिजे
बऱ्याचदा मेकअप करून ते लपण्याच्या प्रयत्न आपण करतो मात्र यावर कायमचा उपाय करणं खूप गरजेचं आहे
Jul 31, 2022, 06:28 PM ISTडोळ्याभोवती काळी वर्तुळ म्हणजे डोक्याला ताप, हे करा घरगुती उपाय आणि काळ्या वर्तुळांना करा गुडबाय
त्वचेखालील सूज बहुतेकदा एजिेगमुळे दिसून येते.
Jul 29, 2022, 02:52 PM ISTडोळ्यांखालील काळी वर्तुळे फक्त 2 दिवसात होतील दुर, घरी असलेल्या 'या' 5 गोष्टींचा असा करा वापर
जर तुम्हाला फक्त 2 दिवसात डोळ्यांखालील काळी वर्तुळे दूर करायची असतील, तर तुम्ही येथे दिलेल्या घरगुती उपायांचा वापर करू शकता.
Jul 12, 2022, 04:26 PM ISTडोळ्यांखालील काळी वर्तुळं दूर करण्यासाठी घरगुती उपाय
काळी वर्तुळे घालवण्यासाठी काही घरगुती उपाय
Nov 4, 2019, 08:17 PM ISTडोळ्यांखालील डार्क सर्कल्स काढण्यासाठी फायदेशीर बेकिंग सोडा
मुंबई : डोळ्यांखाली काळी वर्तुळं येणं हे कोणत्याही महिलेला किंवा पुरुषाला आवडत नाही.
Mar 7, 2016, 01:27 PM ISTआठ सोप्पे उपाय आणि तुमच्या डोळ्यांखालची काळी वर्तुळं गायब!
अधिक ताणामुळे किंवा चिंताग्रस्त अवस्थेत डोळ्यांखालची वर्तुळ निर्माण होतात. पुरेशी झोप न मिळाल्यानं ही समस्या आणखीनच वाढत जाते. ही समस्या तुमचाही पाठपुरावा करत असेल तर ती दूर करण्याचे हे काही साधे, सोप्पे आणि घरगुती उपाय आजमावून पाहा...
Sep 4, 2015, 08:53 AM ISTजाणून घ्या: डार्क सर्कल्स कमी करण्याचा फंडा
सुंदर डोळ्यांमुळं लोकांच्या नजरा तुमच्याकडे आकर्षित होतात. पण याच सुंदर डोळ्यांखाली जर काळी वर्तुळं आली तर चेहर्याची सुंदरता कमी होते.
Jun 9, 2015, 05:26 PM ISTअसे सहज दूर करा, डोळ्याखालील काळे डाग
तुमच्या डोळ्याखाली काळे डाग असणे सर्वसामान्य बाब झाली आहे. महिलांबरोबर पुरुषांमध्ये ही समस्या दिसून येत आहे. याच मूळ कारण आहे, धावपळ आणि जास्त जागरण. ज्यांना आराम मिळत नाही, जे तणावग्रस्त असतात त्यांना या समस्येंने ग्राहसलेले आहे. त्यामुळे या समस्येमुळे तुमचा स्मार्टनेस कमी होतो. त्यावर एक सोपा उपाय आहे.
Apr 26, 2015, 11:32 AM IST