खुशखबर... या प्रीपेड मोबाइल रिचार्जवर मिळतोय डबल डेटा ऑफर
रिचार्ज करण्यापूर्वी हे प्लॅन पाहून घ्या...
May 11, 2020, 06:03 PM ISTजिओला टक्कर देण्यासाठी या कंपनीने आणली मोठी ऑफर
जेव्हापासून रिलायन्सने जिओ मार्केटमध्ये आणलं तेव्हापासून जोरदार स्पर्धा सुरु झाली. अनेक कंपन्या आपल्या ग्राहकांना धरुन ठेवण्यासाठी वेगवेगळे ऑफर आणि प्लान देऊ लागले. यामुळे ग्राहकांना मोठा फायदा झाला.
Nov 23, 2017, 05:11 PM ISTजिओला टक्कर देण्यासाठी आली नवी कंपनी
रिलायन्सने जिओ लॉन्च करत टेलिकॉम क्षेत्रात भूंकप आणला. फ्री प्लानमुळे अनेक कंपन्यांना त्यांचे रेट कमी करावे लागले. यामुळे ग्राहकांना मोठा फायदा झाला.
Nov 21, 2017, 05:10 PM ISTजिओची ग्राहकांसाठी १०० जीबी फ्री डेटाची ऑफर
रिलायंस जियओने पुन्हा एकदा ग्राहकांसाठी धमाकेदार ऑफर आणली आहे.
Nov 21, 2017, 04:48 PM ISTजिओला टक्कर देण्यासाठी वोडाफोनने आणला नवा प्लान
रिलायंस जिओने दूसऱ्या टेलिकॉम कंपन्यांची सध्या झोप उडवली आहे. सर्व कंपन्या आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नवीन नवीन प्लान बाजारात आणत आहे. त्यातच आता वोडाफोनने आता एक नवीन प्लान आणत आहे.
Jul 31, 2017, 06:10 PM ISTखूशखबर ! जिओने लॉन्च केली आणखी एक धमाकेदार ऑफर
फ्री सेवा देऊन टेलीकॉम जगतात भूकंप आणणाऱ्या रिलांयस जिओने आणखी एक धमाकेदार ऑफर आणली आहे. ही ऑफर फक्त जिओफाई ग्राहकांसाठी असणार आहे. रिलायंस जिओकडून वाईफाई यूजर्ससाठी हा डेटा ऑफर दिला जात आहे.
Jul 9, 2017, 12:19 PM ISTजिओला टक्कर देण्यासाठी एअरटेल आणणार धमाकेदार ऑफर
रिलायंस जिओच्या धन धना धन ऑफरला टक्कर देण्यासाठी एअरटेलने नवा प्लान लॉन्च केला आहे. एअरटेलने 399 रुपयेमध्ये 70 दिवसासाठी अनलिमिटेड डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंगचा प्लान लॉन्च केला आहे. यामध्ये रोज 1GB 4G डेटा दिला जाणार आहे. जिओची देखील अशीच ऑफऱ आहे ज्यामध्ये 399 रुपयामध्ये 70GB डेटा मिळणार आहे.
Apr 13, 2017, 04:01 PM IST३३९ रुपयांत प्रतिदिन २ जीबी इंटरनेट डेटा
रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी आता इतर कंपन्याही कमी दरात इंटरनेट डेटा उपलब्ध करुन देतायत. भारत दूरसंचार निगम लिमिटेडही ग्राहकांना स्वस्त दरात इंटरनेट डेटा उपलब्ध करुन देत आहे.
Mar 16, 2017, 08:28 PM IST७ रुपयात अनलिमिटेड कॉलिंग आणि ५ रुपयात अनलिमिटेड डेटा
जिओला टक्कर देण्यासाठी टेलिकॉम कंपन्या देखील वेगवेगळे ऑफर देऊन लोकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत. वोडाफोनने एक स्वस्त प्लान लॉन्च केला आहे. ७ रुपयात वोडाफोन टू वोडाफोन अनलिमिटेड कॉलिंग देण्यात येणार आहे. याची वॅलिडीटी १ तास असणार आहे.
Jan 10, 2017, 03:35 PM ISTजिओनंतर एअरसेलची फ्री अनलिमिटेड कॉलिंगची ऑफर
रिलायंस जिओनंतर सगळ्याच कंपन्या ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहे. सगळ्याच कंपन्या आपल्या ग्राहकांना वेगवेगळ्या ऑफर देत आहेत. एअरसेलने देखील ग्राहकांसाठी आता नवी ऑफर आणली आहे. २३ रुपयांमध्ये अनलिमिटेड कॉलिंगचा नवा प्लान एअरसेलने लॉन्च केली आहे. त्याची वॅलेडिटी एक दिवसाची असणार आहे.
Dec 22, 2016, 10:29 PM IST