daughter

मुकेश अंबानींची मुलगी होणार पिरामल घराण्याची सून

मुकेश अंबानींची मुलगी ईशा अंबानी अडकणार विवाहबंधनात

May 6, 2018, 05:39 PM IST

अॅक्शन सुपरस्टार जॅकी चॅनची मुलगी बेघर

जगभरात लोकप्रिय असलेला, अॅक्शन सुपरस्टार जॅकी चॅनची मुलगी सध्या रस्त्यावर राहत आहे. 

May 2, 2018, 07:42 PM IST

ठाणे | ठाण्यात का कमी होतोय मुलींचा जन्मदर?

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

May 2, 2018, 02:29 PM IST

हळदी समारंभात मुलगी अंगावर पडून वडिलांचा मृत्यू

हळदी समारंभा दरम्यान झालेल्या एका विचित्र अपघातात एका व्यक्तीचा नाशिकमध्ये मृत्यू झालाय.

Apr 27, 2018, 05:12 PM IST

महेश मांजरेकरांची मुलगी बॉलिवूडमध्ये करणार पदार्पण?

स्टार किड्स सिनेक्षेत्रात पदार्पण करणं ही काही नवीन बाब राहिली नाही. मग ते मराठीत असो वा बॉलिवूडमध्ये. अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माता महेश मांजरेकर यांची मुलगी अश्वमी लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याची चर्चा रंगली आहे. 

Apr 25, 2018, 11:33 AM IST

सामूहिक विवाह सोहळ्यात या आमदाराच्या मुलीचा 'शाही' विवाह!

अशा प्रकारे लग्न लावल्याने वेगळाच आनंद मिळत असल्याची भावना अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केलीय.  

Apr 24, 2018, 12:06 AM IST

पिंपरी-चिंचवड | पालकांनी मुलीला विकलं, शिक्षकानं विकत घेतलं

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Apr 23, 2018, 09:19 PM IST

VIDEO: वडिलांचा हात धरुन पुण्याच्या प्रवासाला निघाली CUTE झिवा

कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या शानदार ७९ धावाच्या खेळीनंतरही चेन्नईला पंजाबविरुद्धच्या सामन्यात पराभवास सामोरे जावे लागले.

Apr 18, 2018, 11:22 AM IST

रायगडमध्ये सुनिल तटकरेंच्या मुलीवर गुन्हा दाखल

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनिल तटकरे यांची कन्या आदिती तटकरेंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. 

Apr 7, 2018, 09:37 PM IST

ओवैसींनी मुलीच्या साखरपुड्याला केला एवढा खर्च, सोशल मीडियावरून टीका

मुसलमानांचे प्रश्न दिवस - रात्र मांडणारे खासदार असुद्दीन यांच्यावर सोशल मीडियातून सडेतोड टीका होत आहे. ओवैसी कायम गरिबांच्या प्रश्नांवर सगळ्यांचे लक्ष वेधून घेत असतात. मात्र त्यांनी मुलीच्या साखरपुड्याच्या सोहळ्यातून श्रीमंतीचे दर्शन घडवले. आणि याच गोष्टीवरून त्यांच्यावर टीका होत आहे. 

Apr 2, 2018, 11:48 AM IST

सैन्यात भर्ती झालेल्या श्रेयशी निशांकचे हे फोटो तुम्ही पाहिले नसतील ?

सोशल मीडियावर भाजप खासदाराच्या मुलीची जोरदार चर्चा होत आहे. आणि त्याला कारण देखील तसंच आहे. आतापर्यंत आपण ऐकलं आहे राजकारणी मंडळींची मुलं राजकारणातच प्रवेश करतात. मात्र या पद्धतीला फाटा देत उत्तराखंडचे भाजपच खासदार रमेश पोखरीयाल यांची मुलगी सैन्यात भर्ती झाली आहे. 

Apr 1, 2018, 01:48 PM IST

लाखो रुपयांची नोकरी बाजूला सारत, BJP खासदाराची मुलगी सैन्यात भर्ती

भारतातील चांगल्या कॉलेजमधून डिग्री घेऊन विद्यार्थी परदेशात मोठ्या पगारांच्या नोकऱ्या करणं पसंद करतात. मात्र भाजपच्या एका खासदाराच्या मुलीने वेगळा पायंडा रचला आहे. खासदार रमेश पोखरियाल निशंक यांच्या मुलीने एक वेगळा आदर्श जगासमोर ठेवला आहे.  रमेश पोखरियाल हे हरिद्वारचे खासदार अशून उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री राहिले आहे. 

Apr 1, 2018, 12:57 PM IST

'या' अभिनेत्रीची मुलगी झाली १३ वर्षांची

रवीना टंडनची मुलगी राशा थडानी १५ मार्च ला १३ वर्षांची झाली. रवीनाने गटवे ऑफ इंडियावर आपल्या मुलीचा वाढदिवस साजरा केला.

Mar 16, 2018, 08:44 AM IST