किचनमध्ये शाहरुखची मुलगी सुहानाने बनविले नुडल्स, सोशल मीडियावर फोटो व्हायरल
नवी वर्षात बॉलिवूडमधील सुपर किड्स आपल्या आगामी सिनेमांसाठी तयारी करत असताना अभिनेता शाहरुख खानची मुलगी सुहाना चक्क स्वयंपाकघरात दिसून आली. त्यामुळे ती सोशल मीडियावर चर्चेचा विषय झालेय.
Jan 12, 2018, 11:43 PM ISTवृत्तनिवेदिकेने Live 'असा' केला बलात्काराचा निषेध
एका ८ वर्षीय मुलीवर बलात्कार करुन हत्या करण्यात आली. या घटनेनंतर अनेक मातांनी धास्ती घेतलेय. या घटनेनंतर एका वृत्तनिवेदिकेने आपल्या चिमुकलीला स्डुडिओत नेत बातमीपत्र वाचले. त्यानंतर या घटनेबाबत गांभीर्याने अधिकच चर्चा होऊ लागली आहे.
Jan 11, 2018, 08:15 PM ISTघटस्फोट घेतला तरी मुलगी समायरावर का होणार नाही परिणाम
हिंदी मालिकांमधील लोकप्रिय कलाकार जुही परमार आणि सचिन श्रॉफ यांच्यातील घटस्फोट सर्वांनाच धक्कादायक आहे.
Jan 3, 2018, 08:05 PM ISTसांगली | अनिकेत कोथळेच्या मुलीचं पोलीस महिला घेणार पालकत्व
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 11, 2017, 07:45 PM ISTवडिलानेच झोपेची गोळी देऊन केला बलात्कार
बाप - लेकीच्या नात्याला काळीमा फासणारी घटणार उत्तर प्रदेशमध्ये घडली आहे.
Dec 6, 2017, 05:04 PM ISTयुझरने अभिषेकला विचारला अगदी खाजगी प्रश्न
बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन अनेकदा आपल्या फॅमिलीसोबत पाहायला मिळतात. तसेच
Dec 6, 2017, 03:53 PM ISTसनी लिओनी मुलीपासून लपवणार नाही ‘ती’ गोष्ट
सनी लिओनी आणि कॉन्ट्रोवर्सी यांचं तसं जुनं नातं. पण कितीही कॉन्ट्रोवर्सी झाल्या तरी त्या हॅन्डल करणं तिला येत.
Dec 2, 2017, 05:15 PM ISTचंकी पांडेची मुलगी अनन्या करणार इंटरनॅशनल डेब्यू
बॉलीवूडमध्ये डेब्यू करण्या अगोदरच चंकी पांडेची मुलगी यासाठी होतेय लोकप्रिय.
Nov 27, 2017, 02:36 PM ISTअभिनेता राजपाल यादवची कन्या अडकली विवाहबंधनात
कॉमेडियनर राजपाल यादवची मोठी कन्या विवाहबंधनात अडकलीये. १९ नोव्हेंबरला तिचा विवाहसोहळा पार पडला. कुंडरा या गावात हा विवाहसोहळा झाला.
Nov 22, 2017, 04:51 PM ISTसांगली | स्मिता पाटील होणार थोरातांची सून
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 17, 2017, 05:41 PM ISTआनंद अभ्यंकरांची मुलगी विवाहबंधनात अडकली
मराठी सिनेसृष्टीत पुन्हा एकदा लगीनघाई पाहायला मिळत आहे.
Nov 17, 2017, 01:23 PM ISTकुणालने शेअर केला मुलगी इनायाचा फोटो...
अभिनेत्री सोहा अली खान आणि कुणाल खेमू यांना अलीकडेच कन्यारत्न लाभले.
Nov 14, 2017, 08:28 PM ISTपाकचे संस्थापक मोहम्मद अली जिनांची मुलगी दीना वाडिया यांचं निधन
पाकिस्तानचे संस्थापक मोहम्मद अली जिना यांच्या कन्या आणि उद्योगपती नुसली वाडियांच्या मातोश्री दिना वाडिया यांचं न्यूयॉर्कमध्ये निधन झालं. त्या ९८ वर्षांच्या होत्या.
Nov 3, 2017, 01:27 PM ISTमुलीचा प्रेमविवाह ; आईवडिलांची रेल्वेखाली आत्महत्या
मुलीने पळून जाऊन प्रेमविवाह केला, यामुळे समाजात आपली बदनामी होत आहे, या नैराश्यात आई-वडिलांनी रेल्वेखाली उडी मारून आत्महत्या केली आहे.
Oct 28, 2017, 11:59 PM ISTनशेच्या अंमलाखाली पित्यानंच तीन मुलींना चालत्या रेल्वेतून खाली फेकलं
उत्तर प्रदेशच्या सीतापूर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडल्याचं समोर येतंय. नशेच्या आहारी गेलेल्या एका व्यक्तीनं आपल्या तीन मुलींना चालत्या रेल्वेतून खाली ढकलून दिलं... या घटनेत एका मुलीचा मृत्यू झालाय.
Oct 25, 2017, 05:48 PM IST