'या' प्रसिद्ध अभिनेत्या मुलगी आहे सागरिका घाटगे
सागरिका घाटगे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. त्याचं कारण आहे तिच्या लग्नाची खरेदी....
Aug 11, 2017, 05:50 PM ISTवडिलांचा जीव वाचवण्यासाठी मुलीची आत्महत्या!
वडिलांचा जीव वाचवण्यासाठी मुलीची आत्महत्या!
Aug 9, 2017, 11:28 PM ISTवडिलांचा जीव वाचवण्यासाठी मुलीची आत्महत्या!
वाढत चाललेल्या कर्जाच्या पार्श्वभूमीवर बाप आत्महत्या करील या भीतीनं एका मुलीनं आपली जीवनयात्रा संपवलीय.
Aug 9, 2017, 09:39 PM ISTविजय खातूंच्या निधनानंतर दुस-याच दिवशी रेश्मानं सावरला व्यवसाय
गणेशोत्सव अवघ्या महिनाभरावर आला, आणि अचानक गणेश मुर्ती घडवणारे ते हात कायमचे शांत झाले... प्रसिद्ध गणेश मुर्तीकार विजय खातू यांचं मंगळवारी निधन झालं... पण गणेशोत्सव तोंडावर असताना तब्बल ५०० गणेश मुर्तीची जबाबदारी त्यांच्यापाठी होती.. खातू कुटुंबावरील ही जबाबदारी विजय खातू यांची मोठी मुलगी रेश्मा हिनं वडील गेल्यानंतर दुस-याच दिवशी स्वीकारली..
Jul 31, 2017, 02:08 PM IST'तडीपार शाहां'नीही राजीनामा द्यावा, लालूंच्या मुलींचा हल्लाबोल
बिहारमध्ये आलेल्या राजकीय भूकंपानंतर लालूप्रसाद यादव आणि यादव कुटुंबांच्या तिखट प्रतिक्रिया समोर येताना दिसत आहेत.
Jul 27, 2017, 10:30 AM ISTसनी लिओनीने दत्तक घेतली मुलगी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 21, 2017, 07:47 PM ISTलालूंची मुलगी मिसा आणि जावई गोत्यात
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी राष्ट्रीय जनता दल (आरजेडी) प्रमुख लालू प्रसाद यादव यांच्यासह त्यांची मुलगी मिसा भारती आणि जावई शैलेश भारती अडचणीत सापडलेत.
Jul 8, 2017, 10:27 PM ISTमानखुर्दमधील मुलीचं अपहरण करून बलात्कार
मानखुर्दमधील मुलीचं अपहरण करून बलात्कार
Jul 7, 2017, 10:22 PM ISTरजनीकांतच्या मुलीच्या घटस्फोटावर शिक्कामोर्तब
सौंदर्या रजनीकांत आणि आर अश्विन यांच्या घटस्फोटावर अखेर शिक्कामोर्तब झालाय. सुपरस्टार रजनीकांत यांची मुलगी सौंदर्या हिनं गेल्या वर्षी घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता.
Jul 6, 2017, 06:19 PM IST३०जूनच्या मध्यरात्री जन्मलेल्या मुलीचे नाव ठेवले जीएसटी
३०जूनच्या रात्री संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये जीएसटी शानदार लाँचिंग सोहळा पार पडला. देशभरात जीएसटी लागू झाला.
Jul 2, 2017, 04:51 PM ISTमुलीच्या आत्महत्येनंतर वडिलांनी रेल्वेखाली दिला जीव
विरारमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आलीय. मुलीच्या आत्महत्येनंतर निराश झालेल्या एका पित्यानं रेल्वेखाली आपलं जीवन संपवलंय.
Jul 1, 2017, 02:29 PM ISTपैशांसाठी आईनं पोटच्या मुलीला सहा वेळा विकलं...
पैशांसाठी आईनं पोटच्या मुलीला सहा वेळा विकलं...
Jun 27, 2017, 02:33 PM ISTअक्षय कुमारच्या पायांना लागलीये स्प्रिंग...पाहा कसा चालतोय तो
बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमार जसा पडद्यावर दिसतो तसाच तो रिअल लाईफमध्येही आहे. अक्षयचा मुलगी नितारासोबत खेळतानाचा व्हिडीओ शेअर करण्यात आलाय.
Jun 26, 2017, 10:58 PM ISTआई, मुलगी एकाचवेळी दहावी पास होण्याची कहाणी
दहावीचा निकाल नुकताच जाहीर झाला. यानंतर अनेक गुणवंत विद्यार्थ्यांच्या यशाची कहाणी तुम्ही पाहिली असेलच.
Jun 15, 2017, 09:02 PM ISTतब्बल ४० वर्षांनंतर झाली आई-मुलीची भेट, पण...
स्वीडनमधील एका मुलीला तब्बल चाळीस वर्षांनंतर तिला तिची आई मिळालीय. तेही तिची आई शेवटच्या घटका मोजत असताना... अशा अवस्थेत आई आणि तिच्या लेकीची झालेली भेट पाहून उपस्थितांचेही डोळे पाणावले.
Jun 13, 2017, 04:15 PM IST