daughter

इंटरनेटवर व्हायरल होतायत संजय दत्तच्या मुलीचे फोटो

सारा अली खान आणि जान्हवी कपूरनंतर आता आणखी एक स्टार किड चर्चेत आलेय. ही दुसरी तिसरी कोणी नसून संजय दत्तची मुलगी त्रिशाला आहे. खरंतरं, त्रिशाला अनेकदा आपल्या फोटोंवरुन चर्चेत असते. 

Oct 21, 2017, 03:50 PM IST

मुलीला एक्ट्रेस करण्यासाठी आईच झाली लेखिका, आणि निर्मिती...

गेल्या काही वर्षांपासून आपल्या देशातील चित्रपट उद्योग आणि त्याच्याशी निगडित इतर माध्यमांची झपाटय़ाने वाढ होत आहे. 

Oct 16, 2017, 09:14 PM IST

शाहरुखच्या मुलीचा स्विमिंग पूलमधला हा फोटो पाहिलात का?

बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानची मुलगी सुहाना नेमहीच तिच्या फोटोंमुळे चर्चेत असते.

Oct 4, 2017, 10:27 PM IST

राम रहीमची मुलगी हनीप्रीत पोलिसांना शरण

बलात्काराप्रकरणी दोषी असलेला गुरमीत राम रहीमची मानलेली मुलगी हनीप्रीत पोलिसांना शरण आली आहे.

Oct 3, 2017, 04:24 PM IST

'बाबा पाऊस आहे…ब्रिजवर गर्दी आहे', हा शेवटचा संवाद

कामगार कल्याण मंडळाच्या २ महिला कर्मचाऱ्यांना आपला जीव एलफिन्स्टनच्या चेंगराचेंगरीच्या घटनेत गमवावा लागला. 

Sep 30, 2017, 06:40 PM IST

अखेर मुलीनं स्वतःचं यकृत पित्याला दिलं

आता नेहा आणि तिचे वडील दोघांचाही प्रकृती चांगली आहे. वडील बरे झाले, त्यामुळे नेहालाही आनंद झाला आहे. 

Sep 18, 2017, 10:16 PM IST

१०० करोड आणि तीन वर्षांच्या मुलीला सोडून दांम्पत्य संन्यासाच्या वाटेवर

मध्यप्रदेशच्या नीमच जिल्ह्यात राहणाऱ्या एका जोडप्यानं आपली १०० करोड रुपयांच्या संपत्तीवर पाणी सोडून संन्यास घेण्याचा निर्णय घेतलाय. महत्त्वाचं म्हणजे, या जोडप्याला तीन वर्षांची एक मुलगीही आहे. 

Sep 16, 2017, 03:14 PM IST

राम रहिमची कथित मुलगी हनीप्रीत नेपाळमध्ये गेली पळून

राम रहिमची कथित मुलगी हनीप्रीत हिच्याबद्दल मोठी बातमी येत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हनीप्रीत, आदित्य इंसासोबत नेपाळमध्ये लपून बसलेली आहे. हनीप्रीत आणि आदित्य इंसाबरोबर आणखी एक व्यक्ती असल्याचं देखील बोललं जातंय. हरियाणा पोलिसांनी हनीप्रीतला शोधण्यासाठी नेपाळ पोलिसांची मदत मागितली आहे.

Sep 12, 2017, 11:04 AM IST

मुकेश अंबानींची मुलगी ईशा अंबानी बॉलिवूडमध्ये

मुकेश अंबानींची मुलगी ईशा अंबानी लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. पण ती कोणत्याही सिनेमामध्ये अॅक्टींग नाही करणार आहे तर ती प्रोड्यूसर म्हणून काम करणार आहे.

Sep 11, 2017, 09:45 AM IST

हनीप्रीत अचानक झाली गायब, पोलिसांना सापडली चिठ्ठी

रोहतक तुरुंगात शिक्षा भोगत असलेला दोषी डेरा सच्चा सौदा प्रमुख गुरमीत राम रहीम याची 'मानलेली मुलगी' हनीप्रीत इन्सान उर्फ प्रियांका तनेजा अचानक गायब झालीय. पोलिसांनी तिचा तपास सुरू केलाय. 

Sep 2, 2017, 02:48 PM IST

जन्मदात्या आईने पोटच्या मुलीला जिवंत पुरलं

आई- लेकीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. दुसरी मुलगी झाली, आता पती आपल्याला नांदवणार नाही या भीतीने जन्मदात्या आईनेच आपल्या मुलीला जिवंत पुरल्याचा धक्कादाय प्रकार घडला आहे. 

Aug 31, 2017, 01:45 PM IST

जान्हवी कपूरवर नाकाच्या सर्जरीनंतर पुन्हा सर्जरी?

अभिनेत्री श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूरवर नाकाच्या सर्जरीनंतर पुन्हा सर्जरी केल्याची चर्चा रंगली आहे. 

Aug 18, 2017, 12:25 PM IST

अनुराग कश्यपच्या मुलीचे स्टायलिश फोटो

 आपल्या हटके सिनेमांमुळे आणि लग्नामुळे कायम चर्चेत असलेला दिग्दर्शक म्हणजे अनुराग कश्यप. पण सध्या चर्चेत आहे ती अनुराग कश्यपची मुलगी आलिया कश्यप. सध्या तिचे फोटोज सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल आहेत. आणि ती सुद्धा सोशल मीडियावर खूप ऍक्टीव्ह असल्याचं समोर आलं आहे. आलिया अवघ्या १७ वर्षाची आहे. 

Aug 17, 2017, 06:34 PM IST