व्हॉट्स अॅपवर येऊ शकते बंदी!
आपले मित्र आणि कुटुंबियांसोबत एकत्रितपणे बोलण्यासाठी सध्या मोठ्या प्रमाणात वापरात असलेल्या व्हॉट्स अॅपवर लवकरच बंदी घालण्याची शक्यता आहे. यूकेचे पंतप्रधान डेव्हिड कॅमरून यांनी जाहीर केलंय की जर ते दुसऱ्यांदा पंतप्रधानपदी निवडून आले तर व्हॉट्स अॅप आणि iMessage सारख्या चॅटिंग अॅपवर बंदी घालतील.
Jan 13, 2015, 07:31 PM ISTब्रिटिश पंतप्रधानांच्या भेटीला `लगान`चा `भुवन`!
ब्रिटीश सरकार आणि ‘लगान’मधल्या भुवनचं विळ्या भोपळ्याचं नातं सर्वांनाच परिचित आहे. मात्र ब्रिटीशच्या पंतप्रधानांनी भुवनला अर्थात आमीर खानला भेटण्याची इच्छा व्यक्त केली. आणि आमीरही लगेचच डेव्हिड कॅमरून यांना तातडीनं भेटायला गेला.
Feb 19, 2013, 06:48 PM IST