dawood ibrahim 2nd wife

Dawood 2nd Marriage: 67 वर्षीय दाऊद दुसऱ्यांदा चढला बोहल्यावर! कराचीमधील घरचा पत्ताही बदलला

Dawood Ibrahim Second Marriage: 1993 पासून दाऊद हा भारताच्या मोस्ट वॉण्टेड आरोपींच्या यादीत असून तो पाकिस्तानात वास्तव्यास असल्याचे अनेक पुरावे वेळोवेळी समोर आले आहेत.

Jan 17, 2023, 09:43 AM IST