'तारक मेहता...'तील दयाबेनचे नेटवर्थ ऐकून झोप उडेल!
Tarak Mehta Ka Ulta Chashma: दिशा वाकानी मालिकेत परतणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. मीडिया रिपोर्टनुसार दिशा वाकानीची नेटवर्थ 37 कोटी रुपये इतकी आहे. 'तारक मेहता...'तल्या एका शोसाठी ती दीड लाख रुपये चार्ज करायची, असे एका रिपोर्टमध्ये आहे. वर्ष 2017 पर्यंत ती दरमहा 20 लाख रुपये कमावत होती.
Nov 21, 2023, 05:45 PM ISTटप्पू के पापाsss म्हणणारी दया एकेकाळी होती 'इतकी' बोल्ड
दिशाचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Jan 21, 2022, 02:31 PM IST