dc vs srh

SRH विरुद्धच्या पराभवाबद्दल बोलताना पंतने मान खाली घातली! गावस्कर म्हणाले, 'तू कधीच शरमेनं..'

Gavaskar Message To Rishabh Pant: दिल्लीच्या संघाला हैदराबादच्या संघाने पराभूत केलं आहे. या पराभवामुळे दिल्लीने यंदाच्या स्पर्धेतील पाचवा सामना गमावला आहे. दिल्लीच्या संघाला केवळ 3 सामन्यांमध्ये विजय मिळवता आहे. दिल्लीची प्लेऑफची वाट बिकट झाली आहे.

Apr 21, 2024, 10:06 AM IST

67 धावांनी पराभूत झालेल्या दिल्लीच्या संघाची मुंबई इंडियन्सनं उडवली खिल्ली! म्हणाले, 'आता तुम्हाला...'

Mumbai Indians Troll Delhi Capitals: मुंबईच्या संघाविरुद्ध पहिल्यादा सनरायझर्स हैदराबादच्या संघाने 250 धावांचा टप्पा ओलांडला होता. शनिवारी त्यांनी सर्वाधिक वेळा 250 हून अधिक धावा करण्याचा विक्रम आपल्या नावे करुन घेतल्यानंतर मुंबईने दिल्लीला केलं ट्रोल.

Apr 21, 2024, 09:25 AM IST

दिल्लीत 'तुफान आलंया', सन'स्कोरर' हैदराबादचा रेकॉर्डब्रेक विजय, दिल्लीला धुळ चारली

IPL 2024 : ट्रेव्हिस हेड आणि अभिषेक शर्माच्या तुफान फटकेबाजीच्या जोरावर सनरायजर्स हैदराबादने दिल्ली कॅपिटल्सला पराभवाची धुळ चारली. या विजयाबरोबरच सनरायजर्स हैदराबादने पॉईंटटेबलमध्ये थेट दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. 

Apr 20, 2024, 11:14 PM IST

DC vs SRH IPL 2024: आज दिल्ली विरुद्ध हैदराबाद आमनेसामने, कोण जिंकणार सामना? पाहा पिच रिपोर्ट अन् हेड टू हेड रेकॉर्ड

DC vs SRH IPL 2024: आज दिल्ली विरुद्ध हैदराबाद सामना रंगणार आहे. दिल्लीसमोर हैदराबादच्या फलंदाजांना रोखण्याचे आव्हान असणार आहे. 

Apr 20, 2024, 02:50 PM IST

मॅच हातून जाताच धोनीचा पारा चढला, या खेळाडूंवर फोडलं पराभवाचं खापर

बंगळुरू टीमने चेन्नई विरुद्ध झालेल्या मॅचमध्ये 13 धावांनी विजय मिळवला. चेन्नईच्या हातून सामना खेचून आणल्याचा आनंद बंगळुरू टीमला आहे. 

May 5, 2022, 07:38 AM IST

IPL 2021 SRH vs DC: ...आणि पंतने थेट हवेतूनच मारला सुपरशॉट, व्हिडीओ पाहून व्हाल हैराण

पंतचा सुपरजलवा! विजय शंकरच्या हातून निसटलेला बॉल पंतच्या डोक्यावर पडण्याआधीच त्याने हवेत शॉट मारला. हा सुपरशॉट पाहून आश्चर्यचकीत व्हाल

Apr 26, 2021, 09:32 AM IST

IPL 2021 SRH vs DC : सुपर ओव्हरपर्यंत पोहोचूनही हैदराबादच्या पदरी पराभव

हैदराबाद संघाला चौथा पराभव स्वीकारावा लागला आहे. तर दुसरीकडे दिल्ली संघाने पॉईंट टेबलमध्ये दुसरं स्थान मिळवलं आहे. 

Apr 26, 2021, 07:38 AM IST

IPL 2021: अक्षरला खेळण्याची संधी आज पंत देणार? हैदराबादसमोर जिंकण्याचं मोठं आव्हान

 हैदराबाद संघाने पंजाब विरुद्ध आपला विजय मिळवला आहे. आता दुसरा विजय मिळवण्यासाठी कंबर कसली आहे.

Apr 25, 2021, 04:51 PM IST