dead body

आंबोलीतल्या 'त्या' दोघांपैंकी एकाचा मृतदेह हाती

जिल्ह्यातील आंबोली कावळेसादमध्ये सोमवारी संध्याकाळी दोघे हुल्लडबाजी करताना दरीत कोसळले होते. त्यापैंकी एकाचा मृतदेह आज हाती लागलाय. 

Aug 4, 2017, 08:11 PM IST

दहशतवादी अबु दुजानाचा मृतदेह घ्यायला पाकिस्तानचा नकार

लष्कर ए तोयबाचा मुख्य दहशतवादी अबु दुजानाचा मृतदेह पाकिस्ताननं घ्यायला नकार दिला आहे.

Aug 2, 2017, 09:43 PM IST

IAS अधिकारी म्हैसकर यांच्या मुलाचा गूढ मृत्यू

आयएएस अधिकारी मनीषा म्हैसकर आणि मिलिंद म्हैसकर यांच्या २२ वर्षीय मुलाने आत्महत्या केलीय.

Jul 18, 2017, 12:51 PM IST

वेणा धरणात बेपत्ता झालेल्यांपैकी सहा जणांचे मृतदेह सापडले

नागपूराच्या वेणा धरण परिसरात बेपत्ता झालेल्या तरुणांपैकी आतापर्यंत सहा मृतदेह सापडलेत.

Jul 10, 2017, 04:45 PM IST

अपहृत चिमुकल्या तनिष्काचा मृतदेह सापडला

काही दिवसांपूर्वी पुण्यातून अपहरण झालेल्या तनिष्का आरोडेचा मृतदेह अकोला जिल्ह्यात सापडलाय. 

Jul 4, 2017, 04:34 PM IST

अर्धवट जळालेल्या अवस्थेत सापडला तरुणीचा मृतदेह

अर्धवट जळालेल्या अवस्थेत सापडला तरुणीचा मृतदेह

May 31, 2017, 03:43 PM IST

अर्धवट जळालेल्या अवस्थेत सापडला तरुणीचा मृतदेह

नाशिकमध्ये आठ दिवसात तिसरा खून झाल्यानं शहराच्या कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालाय. 

May 31, 2017, 09:11 AM IST

पाकिस्तानकडून पुन्हा भारतीय जवानांच्या मृतदेहाची विटंबना

पाकिस्तानी लष्करानं पुन्हा एकदा आपल्या नापाक वृत्तीचं दर्शन घडवलंय.

May 1, 2017, 04:48 PM IST

मृत्यूनंतरही 'ती' आईवडिलांना नकोशीच

मुलगी म्हणून ती जन्माला आली. जन्मताच तिला जन्मदात्यांनी नाकारलं. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. पण मृत्यूनंतरही तिच्या नशिबी प्रतारणाच आली. तिचा मृतदेह घेण्यासही तीच्या जन्मदात्यांनी नकार दिला. 

Mar 27, 2017, 04:44 PM IST

...आणि अंत्यसंस्कारावेळी मृत व्यक्ती जिवंत झाली

बंगळूरुच्या धारवाड जिल्ह्यातील मनागुंडी गावात एक विचित्र घटना समोर आलीये. अंत्यसंस्काराला नेत असतानाचा मृत व्यक्ती जिवंत झाल्याची घटना येथे घडलीये.

Feb 20, 2017, 03:54 PM IST