death anniversary

वडिलांच्या पाचव्या पुण्य़तिथीवर भावूक झाला रितेश, वाचा त्याचं ट्विट

महाराष्ट्राचे दोनदा मुख्यमंत्री राहिलेले दिवंगत नेते विलासराव देशमुख यांची आज पाचवी पुण्यतिथी आहे. यानिमित्ताने त्यांचा मुलगा अभिनेता रितेश देशमुख याने त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. रितेशने सोशल मीडियात एक भावूक पोस्ट शेअर केली. रितेशने सोमवारी त्याचे वडील विलासराव देशमुख यांचा एक फोटो ट्विटरवर शेअर केलाय. 

Aug 14, 2017, 05:31 PM IST

रायगडावर महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादनाचा कार्यक्रम

श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ आणि स्थानिक उत्सव समिती महाड यांच्यातर्फे हा आयोजित करण्यात आला आहे.  

Apr 11, 2017, 09:07 AM IST

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा आज तिसरा स्मृतिदिन, स्मारकाच्या घोषणेची शक्यता

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज तिसरा स्मृतीदिन. या स्मृतिदिनानिमित्त आपल्या दैवताला वंदन करण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून असंख्य शिवसैनिक मुंबईतील शिवाजी पार्क येथील त्यांच्या स्मृतिस्थळावर दाखल होणार आहेत. शिवसैनिकांचं हे एकाप्रकारे शक्तिप्रदर्शनच असेल. 

Nov 17, 2015, 09:18 AM IST

उद्धव-राज भेटीचा अन्वयार्थ...

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे आज एकत्र आले... एकमेकांच्या शेजारी बसले, एकमेकांशी गप्पा मारल्या... शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या दुस-या स्मृतीदिनी शिवाजी पार्कवर हे चित्र दिसलं... ठाकरे बंधूंच्या या भेटीचा नेमका अन्वयार्थ काय...? पाहूयात हा विशेष रिपोर्ट...

Nov 17, 2014, 07:47 PM IST

बाळासाहेबांचा प्रथम स्मृतीदिन : शिवतीर्थावर शिवसागर!

मराठी मनावर अधिराज्य गाजवणारे, प्रखर हिंदूत्वाचे स्फुल्लिंग चेतवणारे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा आज प्रथम स्मृतिदिन...

Nov 17, 2013, 08:46 AM IST