मृत्यूपूर्वी 'असा' आवाज काढतात लोक, नर्सचा धक्कादायक खुलासा; म्हणाली, 'ऐकणंही कठीण'
What Is Death Rattle: मागील अनेक वर्षांपासून ही महिला नर्स म्हणून रुग्णालयांमध्ये काम करत आहे. या महिलेने सोशल मीडियावरुन रुग्ण मृत्यूच्या आधी नेमकं काय करतात यासंदर्भातील अनुभव सोशल मीडियावरुन शेअर केले आहेत.
Mar 16, 2024, 12:48 PM IST