''दुसऱ्या प्रेगंन्सीनंतर...'', 40 व्या वर्षी IVF नं आई आलेल्या अभिनेत्रीनं सांगितला स्तनपानाचा अनुभव
Debina Bonnerjee IVF Pregnancy: वयाच्या 40 व्या वर्षी आई होणं सोप्पं नाही. त्यातून अनेक शारीरीक अडचणीही येऊ शकतात तेव्हा योग्य ती काळजी घेणं आणि आपल्या आरोग्याकडे लक्ष देणे हे अत्यंत गरजेचे असते. आपल्या याच अनुभवाबद्दल टेलिव्हिजन अभिनेत्री देबिना बॅनर्जी हिनं खुलासा केला आहे.
Jun 13, 2023, 02:46 PM IST