debutant

एका बॉलमध्ये दिले 15 रन.. IPL मधील आपल्या पहिल्याच ओव्हरमध्ये 'त्याचा' अभूतपूर्व गोंधळ

This Bowler Gives 15 Runs In 1 Ball: आयपीएलमध्ये पहिल्यांदाच खेळणाऱ्या या खेळाडूला पहिलीच ओव्हर टाकण्याची संधी मिळाली. त्याने या आपल्या आयपीएलमधील पहिल्याच ओव्हरमध्ये पहिल्या 5 चेंडूंमध्ये 7 धावा दिल्या. मात्र नंतर ओव्हर संपली तेव्हा या ओव्हरमध्ये एकूण 22 धावा झाल्या होत्या.

Apr 18, 2024, 04:40 PM IST

दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर, कर्णधारपदही गमावलं, पदार्पणातच शतकी खेळीसह 5 रेकॉर्ड, न्यूझीलंड विरुद्ध अय्यरचा डंका

टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड (IND vs NZ 1st Testt) यांच्यातील पहिल्या कसोटीत मुंबईकर श्रेयस अय्यरने (Shreyas Iyer) पदार्पणात शतक ठोकलं. 

 

Nov 26, 2021, 04:11 PM IST

'दबंग ३'मध्ये अशी लागली सई मांजरेकरची वर्णी

या चित्रपटातून महेश मांजरेकर यांची मुलगी बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे 

Dec 10, 2019, 06:17 PM IST

'हीच खरी प्रियांका चोप्रा....', 'देसी गर्ल'विषयी लिहिताना हिना भावूक

'कान'च्या रेड कार्पेटवर हिना पहिल्यांदाच आली आणि तिने सर्वांचीच मनं जिंकली. पण...

May 22, 2019, 11:36 AM IST

'स्टुडंट ऑफ द इयर २'साठी अनन्या पांडेकडून 'या' गोष्टीचा त्याग

 एक अभिनेत्री म्हणून स्वत:ला सिद्ध करण्यास सज्ज झाली आहे. 

May 7, 2019, 03:23 PM IST