deepak hooda

T20 World Cup आधी टीम इंडियाला मोठा धक्का, 'हा' खेळाडू झाला दुखापतग्रस्त

रवींद्र जडेजानंतर आणखी एक खेळाडू जखमी, टी-20 वर्ल्डकपआधी टीम इंडियाचं टेन्शन वाढलं

Sep 25, 2022, 10:12 PM IST

T20 World Cup: सिलेक्टर्सच्या त्या 3 निर्णयांमुळे Rohit Sharma चं टेन्शन वाढलं

T20 World Cup :  निवड समितीने भारतीय संघाची घोषणा करताना 3 मोठे निर्णय घेतले. त्यामुळे सिलेक्टर्सवर सोशल मीडियावर टीका होताना दिसत आहे.

Sep 16, 2022, 05:24 PM IST

Asia Cup:रवींद्र जडेजाच्या जागी 'या' खेळाडूची एन्ट्री;कोच द्रविड केलं स्पष्ट...

त्याच्याकडे चार ओव्हर टाकण्याची आणि बॅटिंग करण्याची क्षमता आहे. तसाच टी-20 सामन्यांमध्येही ऑफ-स्पिनर्स महत्त्वाची भूमिका बजावू शकतात.

Sep 4, 2022, 09:28 AM IST

Asia Cup: दीपक हुडाने वाढवले कर्णधार रोहित शर्माचे टेन्शन! 4 नंबरसाठी हे 3 खेळाडू दावेदार

India vs Pakistan: सर्व क्रिकेट चाहते भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याची वाट पाहत आहेत.  मात्र पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यापूर्वीच कर्णधार रोहित शर्माच्या टीम कॉम्बिनेशनबाबत टेन्शन आहे. भारतीय संघात चौथ्या क्रमांकावर उतरण्यासाठी टीम इंडियामध्ये तीन मजबूत खेळाडू आहेत. 

Aug 25, 2022, 02:42 PM IST

Ind Vs Zim 3rd ODI: दिपक हूडाचा वर्ल्ड रेकॉर्ड, टीम इंडियासाठी ठरतोय लकीचार्म

झिम्बाब्वे विरूद्ध 1 धावा करूनही दीपक हूडाचा वर्ल्ड रेकॉर्ड, जाणून या रेकॉर्डबद्दल 

Aug 22, 2022, 08:56 PM IST

Cricket News : दीपक हुड्डाने केला भारतासाठी वर्ल्ड रिकॉर्ड, त्याच्याजवळ नाहीत रोहित-विराट

Deepak Hooda World Record: टीम इंडियाने पहिल्या एकदिवसीय सामन्यात झिम्बाब्वेचा (India vs Zimbabwe) 10 गडी राखून मोठा पराभव केला.  भारताच्या दीपक हुड्डा (Deepak Hooda) याने झिम्बाब्वेविरुद्धचा सामना जिंकून एक मोठा विश्वविक्रम रचला.

Aug 19, 2022, 07:28 AM IST

IND vs WI: चौथ्या टी 20 सामन्यात रोहित शर्मा टीममध्ये करणार मोठे बदल?

सीरिजवर कब्जा मिळवण्यासाठी रोहित काढणार हुकमी एक्के, पाहा कोणाचा पत्ता होणार कट

Aug 4, 2022, 08:44 PM IST

बजेट कमी आहे का? जर्सीवरुन दीपक हुड्डा आणि BCCI तुफान ट्रोल

विमान प्रवासावर तुफान खर्च पण जर्सीचं काय? त्या PHOTO मुळे चर्चांना उधाण 

Jul 25, 2022, 08:58 PM IST

टीम इंडियात शिखर धवन खेळणार की नाही? कोच राहुल द्रविडने दिलं उत्तर

कोहलीने डावललं आता रोहित शर्मा-द्रविडही पाठ फिरवणार? शिखर धवनला बाहेर बसवणं ही चूक तर नाही?

Jul 11, 2022, 09:53 AM IST

विराट कोहलीचं करिअर धोक्यात? टीम इंडियाला मिळाली Replacement

विराट कोहलीचा हा शेवटचा सामना? टी 20 क्रिकेटमधील करिअर धोक्यात?

Jul 11, 2022, 08:55 AM IST

Deepak Hooda वर अन्याय? केवळ प्रतिष्ठेच्या जोरावर Virat Kohli ला खेळवण्याचा काय उपयोग?

दुसऱ्या सामन्यात कोहलीला केवळ त्याच्या नावाच्या आधारे टीममध्ये स्थान देण्यात आलं.

Jul 10, 2022, 02:05 PM IST

IND vs ENG: दुसऱ्या T20 सामन्यासाठी Rohit Sharma 'या' महत्त्वाच्या खेळाडूला बसवणार टीमबाहेर!

दुसऱ्या टी-20 सामन्यात अनेक दिग्गज खेळाडूंचं कमबॅक होणार आहे. 

Jul 9, 2022, 10:58 AM IST

वारंवार अपयशी ठरणाऱ्या विराटला या 3 खेळाडूंपासून धोका, टीममधून लवकरच 'आऊट'?

टीम इंडियाचा (Team India) माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) गेल्या अनेक काळापासून आऊट ऑफ फॉर्म आहे. 

Jul 8, 2022, 06:11 PM IST

Deepak Hooda चा शानदार सिक्स, अन् Ravi Shastri थोडक्यात बचावले,पाहा VIDEO

दीपक हुडाने ठोकलेल्या एका सिक्सने मोठा अपघात होता होता टळलाय. 

Jul 8, 2022, 03:58 PM IST