आई झाल्यानंतर पहिल्यांदाच 'या' चित्रपटात दिसणार दीपिका, सोबत असणार रणवीर सिंह
'सिंघम 3' चित्रपटाचा ट्रेलर 7 ऑक्टोबरला रिलीज होणार आहे. ट्रेलर लॉन्च करण्यासाठी दीपिका पदुकोण देखील येणार आहे.
Oct 4, 2024, 03:04 PM ISTदीपिकाने ज्या रुग्णालयात मुलीला जन्म दिला, तिथली एक दिवसाची फी किती?
Deepika-Ranveer Baby Girl : बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि अभिनेता रणवीर सिंहच्या घरी चिमुकल्या पाहुणीचं आगमन झालं आहे. दीपिकाने गोंडस मुलीला जन्म दिलाय. दीपिकाची प्रसूती मुंबईतल्या HN रिलायन्स फाऊंडेशन रुग्णालयात झाली.
Sep 9, 2024, 06:41 PM ISTPhotos: 'दीपिकाच्या मुलीचा मी...'; आता रणबीरची 'ती' भविष्यवाणी खरी होणार?
Deepika Padukone Becomes Mother Ranbir Kapoor Comment: दीपिका आणि रणबीर अनेक वर्ष रिलेशनमध्ये होते. मात्र त्यांची लव्हस्टोरी अर्थ्यातच संपली आणि दोघांनी वेगळ्या वाटा निवडल्या. आता दीपिकाने रणवीरबरोबर तर रणबीरने आलियाबरोबर लग्न केलं आहे. दीपिका आता आई झाली असून यानंतर रणबीरचं एक विधान चर्चेत आहे. नेमकं काय आहे हे पाहूयात...
Sep 9, 2024, 02:39 PM ISTदीपिकाने दिला मुलीला जन्म, रणवीर काय नाव ठेवणार परीचं? काही वर्षापूर्वी ठरवलं, पण आता...
दीपिकाने दिला मुलीला जन्म, रणवीर काय नाव ठेवणार परीचं? काही वर्षापूर्वी ठरवलं, पण आता... | Deepika gave birth to a girl what will Ranveer name the girl
Sep 8, 2024, 04:35 PM ISTदीपिका आजच देणार खुशखबर? काल बाप्पाचे दर्शन आज थेट रुग्णालय
बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण प्रेग्नेंसीच्या 9 व्या महिन्यात आहे. नुकतीच अभिनेत्री तिच्या आईसोबत हॉस्पिटमध्ये पोहोचली आहे.
Sep 7, 2024, 05:26 PM IST