'विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसचे वरिष्ठ आमदार फुटले'
Igatpuri Congress MLA Hiraman Khoskar On Cross Voting And Defamation
Jul 14, 2024, 03:50 PM ISTRahul Gandhi In USA: "मी कदाचित पाहिला व्यक्ती आहे ज्याला..."; अमेरिकेत राहुल गांधींचं मोठं विधान!
Rahul Gandhi on disqualification as MP: अमेरिकेच्या दौऱ्यावर असलेल्या राहुल गांधींनी स्टॅनफॉर्ड विद्यापिठामधील एका कार्यक्रमाला हजेरी लावली. या कार्यक्रमात त्यांनी खासदारकी रद्द झाल्यासंदर्भात उघडपणे भाष्य केलं. त्यांनी चीन आणि रशियासंदर्भातही विधान केलं.
Jun 1, 2023, 11:08 AM ISTराज्याच्या राजकारणातील मोठी बातमी; उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांना हाय कोर्टाचे आदेश
Maharashtra Political News : राजकारणातून मोठी बातमी. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांना मानहानी प्रकरणी दिल्ली हाय कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले आहे. खासदार राहुल शेवाळे यांच्या याचिकेवरील सुनावणीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.
Mar 28, 2023, 12:44 PM ISTRahul Gandhi Disqualified : कोण आहेत पूर्णेश मोदी? ज्यांच्या याचिकेवर राहुल गांधी यांना सुनावण्यात आली शिक्षा
मोदी आडनाव प्रकरणात गुरुवारी सूरत सेशन कोर्टाने राहुल गांधी यांनी दोन वर्षांची शिक्षा सुनावली. त्यानंतर त्यांना जामिनही मंजूर करण्यात आला. राहुल गांधी यांच्याविरोधात पूर्णेश मोदी यांनी याचिका दाखल केली होती. जाणून घेऊन हे पूर्णेश मोदी कोण आहेत?
Mar 24, 2023, 02:52 PM ISTKirit Somaiyya On Anil Parab | "अनिल परब का हिसाब हो रहा हैं", किरीट सोमय्या यांची प्रतिक्रिया
Anil Parab is being accounted for", Kirit Somaiya reacts
Jan 4, 2023, 07:30 PM ISTAsset Of Anil Parab Seized | अनिल परबांशी संबंधित संपत्ती जप्त, ईडीने का केली संपत्ती जप्त?
Seizure of property related to Anil Parba, why did ED seize the property?
Jan 4, 2023, 07:25 PM ISTAnil Parab Reaction After ED Action | साई रिसॉर्टशी माझा काही संबंध नाही - पाहा अनिल परबांची प्रतिक्रिया
have nothing to do with Sai Resort - See Anil Parb's reaction
Jan 4, 2023, 06:55 PM ISTAditya Thackeray | दिशा सालियन प्रकरणात आदित्य ठाकरे ठोठवणार कोर्टाचे दार
Aditya Thackeray will knock the court's door in the Disha Salian case
Dec 26, 2022, 10:30 AM ISTदिशा सालियन मृत्यू प्रकरणात गंभीर आरोप; बदनामी होत असल्याने आदित्य ठाकरे कोर्टात जाणार?
वारंवार होणा-या आरोपांमुळं प्रतिमा मलिन होत असल्याने आदित्य ठाकरे संतापाले आहेत. या आरोपांविरोधात ते कोर्टात दाद मागण्याचा विचार करत असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. दिशा सालियान प्रकरणी एसआयटी नेमण्याची घोषणा राज्य सरकारने केली आहे. यानंतर आदित्य ठाकरेंना घेरण्याचा प्रयत्न होत आहे.
Dec 25, 2022, 10:27 PM ISTपत्नीने पुराव्याशिवाय पतीला स्त्रीलंपट, दारुड्या म्हणणं म्हणजे छळच... मुंबई उच्च न्यायालयाचा निर्वाळा
घटस्फोट प्रकरणात मुंबई उच्च न्यायालायाचा निर्वाळा, पत्नीने केली होती न्यायालयात याचिका
Oct 25, 2022, 10:11 PM ISTVideo | अभिनेता सलमान खानला दिलासा नाहीच, शेजारी केतन कक्कडविरोधात सलमानचा मानहानीचा दावा
Actor Salman Khan is not relieved, Salman's defamation claim against his neighbor Ketan Kakkar
Oct 11, 2022, 02:00 PM ISTकिरीट सोमय्यांच्या पत्नीने राऊतांविरोधात 100 कोटींचा मानहानीचा दावा
Somaiya Critises Raut
May 24, 2022, 08:55 AM ISTमानहानीकारक ट्विट डिलिट करा अन्यथा... अमृता फडणवीस यांची नवाब मलिक यांना नोटीस
नवाब मलिक आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात आरोप-प्रत्यारोपांची जुगलबंदी रंगली आहे
Nov 11, 2021, 03:20 PM ISTKRKअडचणीत, राधे सिनेमावरून सलमान खाननं ठोकला मानहानीचा दावा
सलमान खानच्या लीगल टीमने केली कारवाई
May 26, 2021, 11:38 AM ISTडॉक्टरांची बदनामी, कॉमेडियन सुनील पालविरुद्ध गुन्हा दाखल
डॉक्टरांची (Doctor) बदनामी केल्याप्रकरणी कॉमेडियन सुनील पाल (comedian Sunil Pal) यांच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
May 6, 2021, 09:35 AM IST