delhi corona update

Coronavirus Update : सावधान! राज्यात कोरोना पुन्हा ऍक्टिव्ह, 1956 नवे रुग्ण तर दोघांचा मृत्यू

Coronavirus in Maharashtra : राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत तिप्पट वाढ झाली असून मार्चच्या तिसऱ्या आठवड्यात रुग्णसंख्या 2211 वर गेली आहे. आरोग्य विभागाकडून काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आले आहे.

Mar 26, 2023, 09:29 AM IST

कोरोनाचा कहर थांबेना! गेल्या 24 तासांत 8 रूग्णांचा मृत्यू

गेल्या 24 तासांत कोरोनाचे 1,964 नवीन रुग्ण आढळले आहेत. या कालावधीत 8 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

Aug 19, 2022, 06:20 AM IST

Corona Virus Case : कोरोनामुळे मृत्यचं तांडव, या शहरात तब्बल इतक्यांनी गमावला जीव

धोकादायक आणि जीवघेणा असलेला कोरोना व्हायरस (Corona Virus Case) पुन्हा एकदा हातपाय पसरत आहे. 

Aug 18, 2022, 12:04 AM IST