उबेर टॅक्सी बलात्कारप्रकरणातील चालक शिवकुमार यादव दोषी
उबेर टॅक्सी बलात्कारप्रकरणातील आरोपी चालक शिवकुमार यादव याला न्यायालयाने दोषी ठरवले आहे. त्याला २३ ऑक्टोबरला शिक्षा ठोठावण्यात येणार आहे.
Oct 20, 2015, 12:21 PM ISTमोबाईल अॅपवरील टॅक्सी सेवेला हायकोर्टाचा दिलासा
ओला आणि उबेर सारख्या टॅक्सी सेवांना ग्राहक प्राधान्य देत आहेत, अशा वेळेस ओला आणि उबेरला उच्च न्यायालयाकडून दिलासा देणारा निर्णय देण्यात आला आहे.
Jul 15, 2015, 06:18 PM IST'मोहल्ला अस्सी'च्या प्रोमोवरून सनी देओल अडचणीत
सनी देओलचा आगामी सिनेमा 'मोहल्ला अस्सी' प्रदर्शनापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात अडकलाय. सिनेमात हिंदू देव देवतांचा अवमान केल्याचा आरोप करण्यात आलाय.
Jun 30, 2015, 09:36 PM ISTअनौरस मुलाच्या संगोपनासाठी पोटगी देणं बंधनकारक
दिल्ली कोर्टानं नुकताच एक महत्त्वाचा निर्णय दिलाय. आता पित्याला स्वत:च्या अनौरस अपत्याची जबाबदारी टाळता येणार नाहीय. मुलाच्या संगोपनासाठी त्यानं महिलेला पोटगी देणं अनिवार्य असणार आहे. दिल्ली कोर्टानं हा निर्णय दिलाय.
Mar 20, 2014, 02:30 PM ISTगडकरींच्या याचिकेनंतर केजरीवालना समन्स
दिल्लीच्या एका न्यायालयानं मानहानी प्रकरणी दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना समन्स जारी केलं आहे.
Feb 28, 2014, 04:23 PM ISTचोरी सातशे रुपये, शिक्षा ७ वर्ष!
सातशे रुपये चोरल्याच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या आरोपीला कोर्टानं सात वर्षांची शिक्षा सुनावलीय. दिल्ली सत्र न्यायालयानं दिलेला निकाल हायकोर्टानं कायम ठेवलाय.
Sep 8, 2013, 03:47 PM ISTराज ठाकरेंविरोधात अजामीनपात्र वॉरंट
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात दिल्लीच्या कोर्टानं अजामीनपात्र वॉरंट बजावलंय. प्रक्षोभक भाषण केल्याबद्दल राज ठाकरे आणि शिरीष पारकर यांच्याविरोधात या न्यायालयात खटला दाखल करण्यात आलाय.
Jul 26, 2013, 07:37 PM ISTदिल्ली कोर्टात.... राज ठाकरे हाजीर हो!
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना २६ जुलैला हजर राहण्याचे आदेश दिल्ली कोर्टाने दिले आहे. बिहारी नागरिकांविरुद्ध तथाकथित द्वेषाचे भाषण करण्याचा आरोप असल्यामुळे दिल्ली कोर्टाने हे आदेश दिले आहे.
Jun 24, 2013, 10:40 PM ISTराज ठाकरेंवर दिल्लीत गुन्हा दाखल
बिहारी नागरिकांविरोधात केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. दिल्लीच्या तीस हजारी कोर्टाने राज ठाकरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिलेत.
Sep 28, 2012, 08:51 AM ISTराजच्या अडचणींत आणखी भर...
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. राज ठाकरेंच्या वक्यव्याविरोधात दिल्लीच्या तीस हजारी कोर्टात याचिका दाखल करण्यात आली असून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.
Sep 13, 2012, 12:41 PM ISTकनिमोळीच्या जामिनावरून सीबीआयला नोटीस
कनिमोळी यांच्यासह इतर चारजणांच्या जामीन अर्जाला प्रत्युत्तर देण्यासाठी दिल्ली उच्च न्यायालयाने आज केंद्रीय अन्वेषण विभागाला (सीबीआय) नोटीस पाठवली.
Nov 9, 2011, 10:24 AM ISTदिल्ली न्यायालयाचा महत्वपूर्ण निकाल
एकाद्या व्यक्तीने दुसरा विवाह केला असला तरी त्याला स्वत:च्या मुलाचा ताबा नाकारता येणार नसल्याचं निकाल दिल्लीच्या एका न्यायालयाने दिला आहे. न्यायालयासमोरील खटल्यात त्या याचिकाकर्त्याचा मुलगा त्याच्या आईच्या निधनानंतर आपल्या आजी आजोबांकडे राहत होता.
Nov 6, 2011, 12:43 PM IST