धर्मेंद्र यांच्या अडचणीत वाढ, फसवणुकीप्रकरणी दिल्ली कोर्टाने बजावले समन्स, काय आहे प्रकरण?
Delhi Court Issues Summons Against Dharmendra: बॉलिवूड अभिनेते धर्मेंद्र यांना कोर्टाने समन्स बजावले आहेत. काय आहे प्रकरण? जाणून घेऊया.
Dec 10, 2024, 10:11 AM ISTअंकित सक्सेना मर्डर केस प्रकरणात कोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय; 6 वर्षांनी न्याय मिळाला
Ankit Saxena Murder Case: अंकित सक्सेना हत्याकांड प्रकरणात कोर्टाने आरोपींना शिक्षा सुनावली आहे. गुरुवारी कोर्टाने आरोपींना जन्मठेपेची शिक्षा दिली आहे.
Mar 7, 2024, 04:18 PM ISTकोळसा घोटाळ्यासंदर्भात मोठी बातमी, विजय दर्डा, देवेंद्र दर्डा यांना चार वर्षांची शिक्षा
Chattishgarh Coal Scam Case : छत्तीसगडमधील कोळसा खाण वाटप घोटाळ्याप्रकरणी राज्यसभेचे माजी खासदार विजय दर्डा, त्यांचा मुलगा देवेंद्र दर्डा यांच्यासह सहा जणाना दोषी ठरवत शिक्षा सुनावली आहे.
Jul 26, 2023, 02:57 PM ISTराहत्या घरात गळफास, दोन पानी सुसाईट नोट; 6 महिन्यांनी आईनेही संपवलं जीवन; एअर होस्टेस गीतिका शर्मा प्रकरणी अखेर निर्णय
Air Hostess Geetika Sharma Suicide Case: गोपाल कांडाच्या एअरलाइन्समध्ये एअर होस्टेस असणाऱ्या गीतिका शर्माने (Geetika Sharma) 5 ऑगस्ट 2012 रोजी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. गीतिकाने सुसाईड नोटमध्ये कांडा आणि त्यांची MDLR कंपनीतील सीनिअर मॅनेजर अरुण चढ्ढा यांना जबाबदार धरलं होतं.
Jul 25, 2023, 12:37 PM IST
Porn पाहिल्यानंतर लहान मुलांचा शोध, निर्जनस्थळी नेऊन बलात्कार आणि हत्या; 30 मुलं ठार करणारा Serial Killer
Crime News: रवींद्र कुमार याने 2008 ते 2015 दरम्यान आपण 30 अल्पवयीन मुलांवर बलात्कार (Rape) करत हत्या (Murder) केली असल्याची कबुली दिली आहे. यानंतर दिल्ली कोर्टाने (Delhi Court) त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
May 25, 2023, 03:48 PM IST
धनुष्यबाण कुणाला मिळणार? दिल्ली हायकोर्टाने दिला ठाकरे गटाचे टेन्शन वाढवणारा निर्णय
पक्षाचे नाव आणि चिन्ह याबाबत ठाकरे आणि शिंदे गटात सुरु असलेला वाद सोडवण्याचे दिल्ली हायकोर्टाचे निवडणुक आयोगाला निर्देश.
Nov 15, 2022, 05:41 PM ISTऑलिम्पिक चॅम्पियन सुशिल कुमारबाबत मोठी बातमी, जेलमधील मुक्कामाबाबत कोर्टाने दिला 'हा' निर्णय
Olympian Sushil Kumar : भारताचा कुस्तीपटू ऑलिम्पियवीर सुशील कुमारबाबत मोठी माहिती समोर
Oct 12, 2022, 08:29 PM ISTVideo | ठाकरे गटाची दिल्ली हायकोर्टातील सुनावणी तुर्तास लांबणीवर?
Dhanushyabaan decision postponed immediately? Chances of a hearing in the High Court are less
Oct 12, 2022, 12:20 PM ISTन्यायालयाने वाचवलं एकनाथ खडसे यांचं घर, पहा काय दिला निर्णय
राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे, मंदाकिनी खडसे आणि त्यांचे जावई गिरीश चौधरी यांची मालमत्ता ईडीने जप्त केली होती.
Jun 8, 2022, 05:16 PM ISTVideo | सुनंदा पुष्कर मृत्यू प्रकरणी शशी शरुंची मुक्तता
Delhi Court Clears All Charges From Congress Leader Sashi Tharoor In Sunanda Pushkar Death Case
Aug 18, 2021, 12:40 PM ISTBreaking: काँग्रेस नेते शशी थरुर यांची निर्दोष मुक्तता
Sunanda Pushkar death case : सुनंदा पुष्कर मृत्यू प्रकरणी काँग्रेसचे माजी मंत्री शशी थरुर (Shashi Tharoor) यांना न्यायालयाचा मोठा दिलासा मिळाला आहे.
Aug 18, 2021, 11:39 AM ISTनवी दिल्ली | अखेर निर्भयाला न्याय मिळणार
नवी दिल्ली | अखेर निर्भयाला न्याय मिळणार
Mar 20, 2020, 10:25 AM ISTउन्नाव बलात्कार पीडितेच्या वडिलांची हत्या; कुलदीपसिंह सेंगर दोषी
उन्नाव बलात्कार पीडितेच्या वडिलांच्या हत्येसंदर्भातील खटल्यात कुलदीपसिंह सेंगर याच्यासह सात जणांना दिल्ली न्यायालयाने बुधवारी दोषी ठरवले.
Mar 5, 2020, 08:49 AM IST'महिलांना इच्छेविरुद्ध कोणी स्पर्शही करु शकत नाही'
'महिलांना त्यांच्या इच्छेविरुद्ध कोणी स्पर्शही करु शकत नाही', असे विधान दिल्लीतील एका कोर्टाने केले आहे.
Jan 22, 2018, 07:37 AM ISTबनावट पासपोर्ट : डॉन छोटा राजनसह तिघांना सात वर्षांच्या कारावासाची शिक्षा
बनावट पासपोर्ट प्रकरणी डॉन छोटा राजनसह तिघांना सात वर्षांच्या कारावासाची शिक्षा दिल्ली कोर्टाने सुनावली आहे. त्याचबरोबर त्याला 15 हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे.
Apr 25, 2017, 04:12 PM IST