delhi hc

सहमतीने ठेवलेले शारीरिक संबंध बलात्कार होऊ शकत नाही; कोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय

Delhi High Court: दिल्ली उच्च न्यायालयाने एका प्रकरणात महत्त्वाचा निर्णय सुनावला आहे. पुरुषाने लग्न करण्याचे खोटे वचन दिल्याचा कोणताही पुरावा नसेल तर ही फसवणूक होत नाही, असं कोर्टाने म्हटलं आहे. 

Apr 7, 2024, 10:43 AM IST

पत्नीची 'क्रूरता' सिद्ध करण्यात ओमर अब्दुल्लांना अपयश; हायकोर्ट म्हणालं, 'शारीरिक क्रूरता...'

Omar Abdullah Divorce Case: मागील अनेक वर्षांपासून ओमर अब्दुल्ला हे पत्नी पायलपासून वेगळे राहत आहेत. मात्र आता याच प्रकरणामधील याचिकेसंदर्भात कोर्टात नुकतीच सुनावणी झाली.

Dec 13, 2023, 10:24 AM IST

निवृत्तीच्या आदल्या दिवशी न्यायाधीशांचा रेकॉर्ड; हत्या, बलात्कार ते तब्बल 65 प्रकरणांचा लावला निकाल

Delhi High Court : 26 जून रोजी दिल्ली उच्च न्यायालयात एक अनोखी घटना घडली. उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती मुक्ता गुप्ता यांनी निवृत्तीच्या एक दिवस आधी सोमवारी एका दिवसात 65 निकाल दिले आहेत.

Jun 27, 2023, 06:56 PM IST

Vivek Agnihotri: ...अन् 'काश्मीर फाइल्स' फेम विवेक अग्निहोत्रींनी मागितली कोर्टाची बिनशर्त माफी

Vivek Agnihotri Unconditional Apology: भीमा कोरेगाव प्रकरणासंदर्भात केलेल्या एका विधानामुळे विवेक अग्निहोत्री अडचणीत आले. त्यांनी आज कोर्टासमोर माफी मागितली आहे.

Apr 10, 2023, 05:04 PM IST

आम्हाला इअर फोन लावून वेब सीरिज पाहायला लागली... 'कॉलेज रोमान्स'वर हायकोर्टाने ओढले ताशेरे

College Romance : आम्हालाही ही वेब सीरिज इअर फोन लावून पाहायला लागली अशा शब्दात दिल्ली हायकोर्टाने या शोवर ताशेरे ओढले आहेत. यासोबत हायकोर्टाने अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकाऱ्यांनी दिल्ली पोलिसांना दिलेला आदेश कायम ठेवला आहे

Mar 7, 2023, 05:47 PM IST

दिल्ली हायकोर्टाचा काँग्रेस नेत्यांना दणका; स्मृती इराणींच्या अर्जानंतर 24 तासांत ट्विट डिलीट करण्याचे आदेश

कोर्टाने काँग्रेस नेत्यांना स्मृती इराणी यांच्या संदर्भात केलेले ट्विट हटवण्यास सांगत समन्स बजावले आहे

Jul 29, 2022, 02:24 PM IST

सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाविरोधातील याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली

दिल्लीत सुरु असलेल्या सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाविरोधात (Central Vista Avenue Redevelopment Project) करण्यात आलेली याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने (Delhi High Court) फेटाळली आहे.  

May 31, 2021, 01:00 PM IST

Nirbhaya case:'त्यांना भारत-पाक बॉर्डरवर लढायला पाठवा, पण फाशी देऊ नका'

निर्भया बलात्कार प्रकरणातील दोषींच्या वकिलांची मागणी

Mar 19, 2020, 04:46 PM IST

निर्भयाच्या मारेकऱ्यांची उद्याची फाशी अटळ; सर्व याचिका फेटाळल्या

पवन गुप्ता आणि अक्षयकुमार सिंह यांनी दुसऱ्यांदा केलेली दया याचिकाही राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी फेटाळून लावली.

Mar 19, 2020, 01:34 PM IST

निर्भयाच्या दोषींना फासावर लटकावण्याचा मार्ग मोकळा, अखेरची याचिकाही फेटाळली

येत्या २० तारखेला या चौघांची फाशी निश्चित मानली जात आहे. 

Mar 18, 2020, 11:05 PM IST

प्रदर्शनापूर्वीच 'तान्हाजी'चा वाद उच्च न्यायालयाच्या दारी

चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच काही अडचणी समोर आल्या आहेत. 

Dec 14, 2019, 12:53 PM IST

अभिनेता राजपाल यादवला अटक; तीन महिन्यांचा तुरुंगवास

राजपाल यादवने पाच कोटींचे कर्ज घेतले होते.

Nov 30, 2018, 09:48 PM IST