delhi health minister

दिल्लीचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांना ED कडून अटक

दिल्लीचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांना सोमवारी ईडीने अटक केली. मनी लाँड्रिंग प्रकरणात सत्येंद्र जैन यांना अटक करण्यात आली आहे. गेल्या महिन्याच्या सुरुवातीला ईडीने जैन यांच्या घरावर छापा टाकला होता.

May 30, 2022, 07:35 PM IST

दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांना कोरोनाची लागण

दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. 

Jun 18, 2020, 06:42 AM IST