Delhi government Decesion:सार्वजनिक वाहतुकीचा वापर करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अतिरिक्त प्रवास भत्ता मिळाल्याने त्यांच्या मासिक खर्चात काही प्रमाणात बचत होणार आहे.
Delhi Metro VS Mumbai Local : दिल्ली मेट्रो आणि मुंबईची लोकल ट्रेनमधून दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. दोन्ही ट्रेन या त्या त्या शहरातील लाईफलाईन आहेत. तेव्हा दिल्ली मेट्रो आणि मुंबईची लोकल ट्रेन यापैकी कोणती ट्रेन ही सर्वात फास्ट धावते याविषयी जाणून घेऊयात.
Shaurya Patil Death Case: सांगलीतील शौर्य पाटीलच्या मृत्यूनंतर राजधानी दिल्लीत खळबळ उडाली असून, राज्य सरकारने उच्चस्तरयीय चौकशीचे आदेश दिले आहेत.
New Delhi the Capital Of India : दिल्ली कायमच आकर्षणाचं केंद्रबिंदू राहिलं आहे. मग ते चटपटीत खाण्यामुळे असो किंवा राजकीय वर्तुळामुळे. 114 वर्षांपूर्वी 1911 भारताची राजधानी नवी दिल्ली असल्याचा मोठा निर्णय घेण्यात आला. पण हा कुणी घेतला आणि कसा घेतला याबाबत आज आपण Today In History मध्ये पाहणार आहोत.
Viral Video: सोशल मीडियावर एक व्हिडीओ झपाट्याने व्हायरल होत आहे. यामध्ये दोन महिलांची एकमेकींशी एवढी जुंपली आहे की त्यांच्यात अक्षरशः विश्व युद्ध सुरु आहे.
Metro Train : चोरीच्या घटना जेव्हाजेव्हा उघडकीस येतात तेव्हातेव्हा चोरीला गेलेला ऐवज हा चर्चेचा विषय असतो. यामध्ये पैसाअडका, दागदागिने यासोबत अनेक गोष्टींवर चोरटे डल्ला मारतात.
Metro Viral Transgender Video: हा व्हिडीओ मेट्रोच्या डब्यामधील अन्य एका प्रवाशाने काढला असून सर्वांसमोरच हा सारा गोंधळ घालण्यात आल्याचं व्हिडीओमधून स्पष्ट होत आहे. हा व्हिडीओ पाहून संतापाची लाट उसळली आहे.
Delhi Metro Action Against Yuvraj Singh Organisation: सोशल मीडियावर माजी क्रिकेटपटू युवराज सिंगच्या या ना नफा ना तोटा तत्वावर चालणाऱ्या सेवाभावी संस्थेच्या जाहिरातीवरुन नवीन वादाला तोंड फुटल्यानंतर दिल्ली मेट्रोने घेतला मोठा निर्णय.
Yuvraj Singh Breast Cancer Ad: सोशल मीडियावर या जाहिरातीच्या फलकाचा फोटो प्रचंड व्हायरल झाला असून अनेकांनी यावरुन नाराजी व्यक्त केली आहे. ही जाहिरात युवराज सिंगच्या मालकीच्या संस्थेची असल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
Delhi Metro Viral Video : दिल्ली मेट्रोमध्ये महिलांसाठी रिझर्व्ह कोच का असतात? असा प्रश्न आता सध्या व्हायरल झालेल्या व्हिडीओनंतर (Girl dance in reserved ladies coach) विचारला जाऊ लागला आहे.
Vande Bharat Metro : वंदे भारत एक्स्प्रेसनंतर भारतीय रेल्वेने आता एक पाऊल पुढे टाकलं आहे. भारतीयांच्या भेटीला लवकरच 'वंदे भारत मेट्रो' येणार आहे. पंजाबमधल्या कपूरथलामधल्या रेल्वे कोच फॅक्ट्रीत मेट्रोची बांधणी केली जात आहे.
Trending News : होळीच्या दिवशी मेट्रोत आणि स्कूटीवर अश्लील पद्धतीने रंगपंचमी खेळतानाचा दोन मुलींचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. या व्हिडिओची पोलिसांनी गंभीर दखल घेतली पोलिसांनी या मुलींना 33 हजार रुपायंचा आर्थिक दंड ठोठावला आहे.
Delhi Metro Viral Video : दिल्ली मेट्रोमधील पुन्हा एकदा धक्कादायक आणि संतापजनक व्हिडीओ व्हायरल झालाय. अंग लगा दे रे...या गाण्यावर दोन तरुणींनी प्रवाशांच्या गर्दीत अश्लील डान्स केलाय.
Women Fight In Delhi Metro : दिल्ली मेट्रोमध्ये महिला एकमेकींच्या झिंज्या उपटताना आणि कानाखाली मारताना दिसत आहेत. यामध्ये आता मेट्रोची प्रतिमाही (Women Fight Viral Video) मलीन झाल्याचं पहायला मिळतंय.
Metro Accident News: दिल्लीतील मेट्रो स्थानकात हृदयद्रावत अपघात घडला आहे. मेट्रोच्या दरवाजात साडी अडकल्याने महिलेचा मृत्यू झाला आहे.
Top 10 Viral Videos of Delhi Metro in 2023 : या वर्षाची 2023 ची सुरुवात ही दिल्ली मेट्रोमधील बिकीनी गर्लच्या व्हिडीओने झाली. त्यानंतर दिल्ली मेट्रोमधील रोमान्सपासून भांडणापर्यंत अनेक व्हिडीओ व्हायरल झाले.
Delhi Metro Video : सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये एक तरुण मेट्रो ट्रेशनवर रेल्वे ट्रॅक आणि फलाटाच्या मध्ये अडकल्याचे दिसत आहे. दिल्ली मेट्रो प्रशासनाने या सगळ्याप्रकाराबाबत माहिती दिली आहे.
Delhi Metro Fight Video : दिल्ली मेट्रोमधील एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये प्रवाशांमध्ये हाणामारी झाल्याचं दिसत आहे. मेट्रोमध्ये नेमकं काय झालं? कोणत्या कारणामुळे वाद पेटला पाहुया...
Delhi Metro Viral Video : व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर प्रवाशांनी संताप व्यक्त केला. अनेकांनी मेट्रो रेल कॉर्पोरेशन आणि दिल्ली मेट्रो अधिकार्यांकडून उत्तर मागितलं आहे.
Metro Couple Video : दिल्ली मेट्रोचा अजून एक धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. दिल्ली मेट्रो प्रवासासाठी नाही तर कपलच्या अश्लील चाळ्यांमुळे बदनाम झाली आहे.
Delhi Metro : दिल्ली मेट्रोत घडणाऱ्या विचित्र घटना सोशल मीडियावर रोज सर्रासपणे सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अशातच एका जोडप्याचा रोमान्स पाहून वैतागेल्या महिलेनं त्यांना चांगलंच सुनावलं आहे. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Delhi Mitro : दिल्ली मेट्रोतील दोन महिलांच्या भांडणाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडीओवर लोक ऑफिसमधून घरी जाताना देखील हे सगळं पाहायला लागत आहे असे म्हणताना दिसत आहे.