delhi metro

थोडं शिफ्ट व्हा... फक्त मुंबईच्या लोकलमध्येच नाही, मेट्रेत पण महिलांचं भांडण

यांनी तर मेट्रोही नाही सोडली, क्षुल्लक कारणावरून भांडण्यापेक्षा जागा दिली असती तर.... 

 

Aug 15, 2022, 03:17 PM IST

मेट्रोमध्ये लेडीज सीटवर लावलेली 'ती' जाहिरात सोशल मीडियावर व्हायरल, लोकांमध्ये प्रचंड संताप

मेट्रोमध्ये लावण्यात आलेल्या त्या जाहीरातीवरुन सोशल मीडियावर वाद, पडले दोन गट

Aug 11, 2022, 02:54 PM IST

मोबाईलमध्ये इतका मग्न होता की चालता चालता मेट्रो ट्रॅकवर पडला आणि...

तुम्हालाही मोबाईलमध्ये बघत चालण्याची सवय आहे का? तर एकदा हा व्हिडीओ पाहा 

Feb 5, 2022, 08:36 PM IST

धावत्या मेट्रोमध्ये माकडाची सर्कस... पाहा जबरदस्त व्हिडीओ

हा व्हिडीओ पाहून तुम्हाला ही कळेल की, या माकडाने मेट्रोमधून कसा दिल खुलास प्रवास केला आहे.

Jun 20, 2021, 01:40 PM IST

महाराष्ट्रासह आजपासून ही राज्ये अनलॉक, जाणून घ्या काय मिळाली आहे सूट आणि काय बंद असणार?

देशात कोरोना विषाणूची दुसरी लाट (Coronavirus 2nd Wave) बर्‍याच अंशी नियंत्रणाखाली आली आहे. कोरोना परिस्थितीत झालेली सुधारणा लक्षात घेता देशातील बर्‍याच राज्यांत अनलॉक करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. 

Jun 7, 2021, 08:24 AM IST

दिल्ली मेट्रो स्थानकावर 'गोली मारो'चे नारे; सहा जण ताब्यात

भगव्या रंगाचा टी-शर्ट आणि कुर्ता परिधान केलेल्या पाच ते सहा तरुणांनी मेट्रो स्टेशनवर ट्रेन येत असताना घोषणाबाजी सुरु केली.

Feb 29, 2020, 06:25 PM IST

केजरीवाल सरकारला मोठा झटका, मेट्रो मोफत प्रस्ताव रद्द

 मोदी सरकारने दिल्लीच्या मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सरकारला गुरुवारला मोठा झटका दिला आहे.

Jun 28, 2019, 03:20 PM IST
Delhi Free Ride For Women In Delhi Metro And Bus PT1M30S

दिल्ली | बस, मेट्रोत महिलांना प्रवास मोफत

दिल्ली | बस, मेट्रोत महिलांना प्रवास मोफत

Jun 3, 2019, 05:10 PM IST

नोएडा ते कालकाजी नव्या मेट्रो मार्गाचं पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन

दिल्लीत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि योगी आदित्यनाथ नोएडा ते कालकाजी मंदिरापर्यंत च्या मार्गाचं उद्घाटन केले. 

Dec 25, 2017, 03:21 PM IST

जेव्हा दिल्लीच्या मेट्रो स्टेशनवर सुरु झाला पॉर्न व्हिडिओ

दिल्लीच्या राजीव चौक मेट्रो स्टेशनवर अचानकपणे पॉर्न सिनेमा सुरु झाल्याचा प्रकार समोर आला आहे. ९ एप्रिलला स्टेशनवर लागलेल्या एलईडी स्क्रीनवर ही पॉर्न क्लिप चालली.

Apr 15, 2017, 04:42 PM IST

मेट्रोमध्ये मिळाले ४३ लाख, ७९ लॅपटॉप, २८३ मोबाईल फोन आणि...

रेल्वेमध्ये बॅग, छत्री किंवा अनेक वस्तू प्रवासी विसरण्याच्या घटना घडत असतात. दिल्लीच्या मेट्रोमध्ये आठ महिन्यांमध्ये प्रवाशांचे हरवलेले किंवा विसरुन गेलेल ४३ लाख रुपये मिळाले आहेत. तर 283 मोबाईल फोन आणि लॅपटॉप देखील मिळाले आहेत.

Sep 12, 2016, 09:35 AM IST

चेहऱ्यावरील स्कार्फ काढल्यावरच मेट्रोमध्ये 'एन्ट्री'

 दिल्ली मेट्रोमध्ये प्रवाशांना मफलर किंवा मास्कने चेहरा झाकण्याची परवानगी नाही. रॅपिड रेल नेटवर्क अंतर्गत सुरक्षा अधिक कडेकोट करण्यासाठी दिल्लीच्या दोन डझन स्टेशनवर सुरक्षा क्षेत्राचा विस्तार करण्यात आला आहे. 

Apr 12, 2016, 09:35 PM IST

Video : मेट्रोमध्ये तरुणींचा राडा

आंतरराष्ट्रीय महिला दिनाला जेथे एकीकडे महिला शक्ती बाबत चर्चा होत होत्या तर दुसरीकडे काही तरुणी मद्यपान करुन मेट्रोमध्ये धिगांना घालतांना दिसली.

Mar 11, 2016, 12:12 PM IST