delhi news

Delhi Crime : फक्त 350 रुपयांसाठी तरुणाला 60 वेळा भोसकला चाकू; मृतदेहासमोर आरोपी नाचला, खळबळजनक Video समोर!

Delhi Crime Viral Video : तरुणावर चाकूने हल्ला केल्यानंतर आरोपीने त्याच्या मृतदेहासमोर डान्स (Killer Dance Near Dead Body) देखील केला. त्यामुळे आरोपी सायकोकिलर असल्याची चर्चा सुरू आहे. या घटनेवर आता पोलिसांनी माहिती दिली आहे.

Nov 25, 2023, 06:37 PM IST

60 वेळा वार करुन हत्या केली अन् तिथेच नाचू लागला; दिल्लीतील थरार CCTVत कैद

Delhi Crime : दिल्लीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. दिल्लीत 16 वर्षीय मुलाने अल्पवयीन मुलाची चाकूने तब्बल 60 वेळा वार करुन निर्घृण हत्या केली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरु केला आहे.

Nov 23, 2023, 11:29 AM IST

व्वा रे माणुसकी; रक्तबंबाळ झालेल्या तरुणाचा मोबाईल चोरून लोक काढत राहिले सेल्फी

Delhi Crime : दक्षिण दिल्लीतील अपघातात गंभीर जखमी झालेल्या एका 30 वर्षीय फ्रीलान्स फोटोग्राफरचा मृत्यू झाला होता. मात्र आता या फोटोग्राफरच्या मृत्यूनंतर धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Nov 2, 2023, 08:55 AM IST

कारची इतकी जोरदार धडक की हवेत उडाला पोलिस कर्मचारी, अपघाताचा व्हिडीओ व्हायरल

Delhi Crime : दिल्लीत एका भरधाव एसयूव्हीने पोलीस कर्मचाऱ्याला धडक देऊन जखमी केलं आहे. या अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे. पोलिसांनी याप्रकरणी आरोपी कार चालकाला अटक केली आहे.

Oct 27, 2023, 12:50 PM IST

गरबा कार्यक्रमात मुलीचा नंबर मागत होते दोन मुलं, वडिलांनी अडवताच घडलं भयंकर...

Crime News In Marathi Today: गरबा कार्यक्रमात झालेल्या धक्काबुक्कीत एकाचा मृत्यू झाला आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. 

Oct 25, 2023, 11:14 AM IST

Delhi Metro मध्ये दंगल! वृद्धाला मारहाण करणाऱ्या तरुणाला प्रवाशांनी घडवली अद्दल; पाहा Video

Delhi Metro Fight Video : दिल्ली मेट्रोमधील एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये प्रवाशांमध्ये हाणामारी झाल्याचं दिसत आहे. मेट्रोमध्ये नेमकं काय झालं? कोणत्या कारणामुळे वाद पेटला पाहुया...

Oct 24, 2023, 08:26 PM IST

वासनेने बरबटलेल्या 5 नराधमांनी गे कपलला बनवले शिकार, रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत..

Rape on Gay Couple: गे कपल रामलीला पाहण्यासाठी गेले होते. रात्री उशिरा परतत असताना दिल्लीत राहणाऱ्या तरुणाला त्याचा जुना मित्र भेटला, जो या घटनेतील मुख्य आरोपी

Oct 20, 2023, 05:11 PM IST

VIDEO : जत्रेतला पाळणा अचानक थांबल्याने सुरु झाल्या किंकाळ्या... 50 लोकांचा जीव टांगणीला

Delhi Viral Video : दिल्लीच्या नरेला येथे नवरात्रोत्सवादरम्यान मोठा अपघात घडल्याचं समोर आलं आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अर्धातास बंद पडलेल्या आकाशपाळण्यातून तब्बल 50 जणांची सुटका करण्यात आली आहे.

Oct 19, 2023, 12:19 PM IST

VIDEO: ना चाकू ना बंदूक! तरी लोकांना लुटणाऱ्या 'या' नव्या गँगची गावभर दहशत

Delhi Crime : दिल्लीत एका नव्या गॅंगची दहशत मोठ्या प्रमाणात वाढत आहे. चोरट्यांनी एका व्यक्तीला लुटण्यासाठी वापरलेली कृती पाहून सर्वांनाच धक्का बसला आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

Oct 18, 2023, 05:12 PM IST

स्वतःच्या मृत्यूचे ढोंग करून 19 वर्षे दुसऱ्या नावाने जगला, कारण ऐकून पोलिसही चक्रावले

Delhi Crime : दिल्लीत 19 वर्षापूर्वी घडलेल्या एका प्रकरणात एका माजी नौदल कर्मचाऱ्याला दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे. 2004 साली घडलेल्या गुन्ह्यांच्या आरोपीला दिल्लीतून पोलिसांनी अखेर अटक केली आहे.

Oct 18, 2023, 12:23 PM IST

दिल्लीत 'स्पेशल 26' सारखीच घटना, ED ऑफिसर बनून आले अन् 3 कोटींचा दरोडा टाकला

Fake ED officials raid At Delhi: दिल्लीत एक खळबळजनक घटना घडली आहे. बनावट ईडी अधिकारी बनून आले अन् ३ कोटींची फसवणूक केली आहे. 

Oct 15, 2023, 02:58 PM IST

कॅबमध्ये घुसून माथेफिरुने तरुणीच्या चेहऱ्यावर चाकूने केले 13 वार; मुलाखतीला जाण्यासाठी घराबाहेर पडली अन्...

Delhi Crime : दिल्लीत पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. दिल्लीत एकतर्फी प्रेमातून एका माथेफिरुने तरुणीच्या चेहऱ्यावर चाकूने तब्बल 13 वेळा वार केले आहेत.पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

Oct 13, 2023, 12:11 PM IST

महिला अधिकाऱ्याची हत्या करून 2 वर्षं शोधण्याचा ढोंग करत राहिला हवालदार, एक सांगाडा सापडला; मग…

दोन महिन्यांपूर्वी मोनाच्या बहिणीने दिल्ली पोलीस आयुक्त संजय अरोरा यांची भेट घेतली होती. अखेर 2 वर्षांनी मोनाच्या हत्येचा उलगडा झाला असून, तिला न्याय मिळाला आहे. पण यासाठी तिच्या कुटुंबाला फार संघर्ष करावा लागला.

 

Oct 2, 2023, 04:07 PM IST

ज्वेलर्सच्या दुकानातून 25 कोटींचे दागिने गायब; चोरीची पद्धत पाहून पोलीसही थक्क!

Delhi Crime : दिल्लीत आजवरच्या इतिहासातील सर्वात मोठी चोरीची घटना समोर आली आहे. चोरट्याने तब्बल 25 कोटी रुपयांचे दागिने चोरून पळ काढला आहे. पोलीस सीसीटीव्हीच्या माध्यमातून आरोपींचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत.

Sep 26, 2023, 03:40 PM IST

Video : ओ चाचा..! Delhi Metro मध्ये चाचाने केला राडा, सर्वांसमोर फुकली बिडी अन्...

Delhi Metro Viral Video : व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर प्रवाशांनी संताप व्यक्त केला. अनेकांनी मेट्रो रेल कॉर्पोरेशन आणि दिल्ली मेट्रो अधिकार्‍यांकडून उत्तर मागितलं आहे.

Sep 25, 2023, 07:00 PM IST