delhi news

आधी देवाच्या पाया पडला मग दानपेटीवर मारला डल्ला, घटना सीसीटीव्हीत कैद, पाहा VIDEO

आधी पाया पडला, कान पकडून माफी मांगितली आणि मग मंदिरातल्या दानपेट्या फोडल्या, चोरीचा VIDEO पाहिलात का? 

Oct 8, 2022, 08:41 PM IST

विकृतीचा कळस! भुंकला म्हणून तरुणाचा कुत्र्यासह मालकावर हल्ला

कुत्रा भुंकला म्हणून तरुण चिडला, लोखंडी रॉडने मालकावर जीवघेणा हल्ला

 

Jul 4, 2022, 05:22 PM IST

मोठी बातमी | SpiceJet विमानाचं इमरजन्सी लँडिंग, धुराने कोंडला प्रवाशांचा श्वास

टेक ऑफनंतर 5000 फूट उंचावर गेल्यानंतर हा प्रकार घडला. स्पाईसजेट कंपनीचं हे विमान होतं. सुदैवानं मोठी दुर्घटना टळली. 

Jul 2, 2022, 09:56 AM IST

धक्कादायक : अचानक मुले होताहेत गायब, पोलिसही चक्रावले

गेल्या चार महिन्यांत राजधानी दिल्लीतून ८ ते ११ वयोगटातील १५८ मुले बेपत्ता झाली आहेत. पण, एकूण संख्या ही जास्तच आहे.

May 30, 2022, 05:03 PM IST

Jahangirpuri Violence: जहांगीरपुरीत पुन्हा तणाव, तपास करण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर दगडफेक

जहांगीरपुरी भागात पोलिसांवर दगडफेक, पॅरा मिलिटरी फोर्सची तातडीची कारवाई

Apr 18, 2022, 02:17 PM IST

आता मास्क न घातला तुम्ही फिरू शकता पण कधी आणि कुठे? पाहा

कार चालवताना जे मास्क घालतात किंवा जे घालत नाहीत त्यांच्यासाठी महत्त्वाची बातमी

Feb 4, 2022, 09:03 PM IST

चितेला अग्नी देणार तितक्यातच त्यानं डोळे उघडले आणि...

दिल्लीत एका वृद्धाला मृत समजल्याने कुटुंबीयांनी त्याला अंत्यसंस्कार करण्यासाठी स्मशानभूमीत नेलं. 

Dec 27, 2021, 12:23 PM IST

बॉयफ्रेंड-ग्रर्लफ्रेंडनं किडनॅपींगचा परफेक्ट प्लॅन आखला, पण तो असा फसला

खरेतर या व्यक्तीने रिचा, किनसुख आणि त्यांच्या ड्रायव्हरला किडनॅप केले.

Dec 26, 2021, 02:26 PM IST

मोदी सरकारने शेतकऱ्यांना दिलेली आश्वासने ‘जुमला’ ठरु नयेत! नाना पटोले यांचा टोला

700 निष्पाप शेतकऱ्यांचे बळी गेले त्याची जबाबदारी मात्र मोदी सरकारला झटकता येणार नाही

Dec 9, 2021, 06:23 PM IST

Farmers Protest Ended : दिल्लीतलं शेतकरी आंदोलन अखेर स्थगित

380 दिवसांनंतर शेतकऱ्यांनी सिंघू बॉर्डरवरुन मुक्काम हलवला 

Dec 9, 2021, 03:20 PM IST
Delhi To Implement Work From Home After SC Orders PT3M21S

रेस्टॉरंट साडी प्रकरणाला नवा अँगल, त्या व्हायरल व्हिडीओ मागचं सत्य काय?

रेस्टॉरंट साडी प्रकरणी रेस्टॉरंटने मांडली आपली बाजू, नक्की चूक कोणाची? पाहा व्हिडीओ

Sep 23, 2021, 09:07 PM IST

स्पामध्ये आता सेक्स रॅकेट थांबवण्यासाठी या मसाजवर बंदी

स्पा सेंटरमधील अवैध प्रकार रोखण्यासाठी मोठा निर्णय...ही सेवा मिळणार नाही

Aug 24, 2021, 08:38 PM IST