delhi news

Today In History : देशाची राजधानी नवी दिल्ली होणार हे कसं आणि कुणी ठरवलं?

New Delhi the Capital Of India : दिल्ली कायमच आकर्षणाचं केंद्रबिंदू राहिलं आहे. मग ते चटपटीत खाण्यामुळे असो किंवा राजकीय वर्तुळामुळे. 114 वर्षांपूर्वी 1911 भारताची राजधानी नवी दिल्ली असल्याचा मोठा निर्णय घेण्यात आला. पण हा कुणी घेतला आणि कसा घेतला याबाबत आज आपण Today In History मध्ये पाहणार आहोत. 

Feb 13, 2025, 12:55 PM IST

...तर आघाड्या करायच्याच कशाला? ठाकरेंची शिवसेना संतापून म्हणाली, 'मोदी-शहांच्या...'

Uddhav Thackeray Shivsena Slams Congress And AAP: महाराष्ट्रातही काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी शेवटपर्यंत ताणाताणी केली व एक प्रकारे शेवटपर्यंत गोंधळाचे चित्र निर्माण झाले, असं ठाकरेंच्या पक्षाने म्हटलं आहे.

Feb 10, 2025, 07:18 AM IST

माणसाने ढोंग तरी किती करावे? ठाकरेंच्या सेनेची अण्णा हजारेंवर आगपाखड; म्हणाले, 'हजारे फक्त..'

Uddhav Thackeray Shivsena Dig At Anna Hazare: जे मोदी आज केजरीवाल यांना दोष देत आहेत त्या मोदींनी अण्णांचे कोणते विचार पुढे नेले? असा सवाल ठाकरेंच्या पक्षाने विचारला आहे.

Feb 10, 2025, 06:49 AM IST

दिल्लीत 27 वर्षानंतर 'कमळ' फुललं; भाजपला सत्ता, आप विरोधात, काँग्रेसचं काय?

Delhi Election Result 2025 : दिल्लीतील सत्तेच्या महाकुंभात भाजपने एक हाती सत्ता आणली आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीचं चित्र स्पष्ट झालं असून आप विरोधी बाकावर बसणार आहे, तर काँग्रेसला तर अकाउंट उघडता आलं नाही.  

Feb 8, 2025, 10:17 PM IST
Delhi Election Results Clear Majority To BJP In Delhi Election PT1M43S
Delhi Election Results Clear Majority To BJP In Delhi Election PT1M19S

महाराष्ट्राच्या आधीपासून अस्तित्वात असलेल्या दिल्लीला 1952 पासून आठच विधानसभा, CM का मिळाले?

Delhi Election Results: दिल्लीला आजच्या निकालानंतर 9 वी विधानसभा आणि मुख्यमंत्री मिळणार आहे. मात्र महाराष्ट्रात 15 वी विधानसभा कार्यरत असताना आधी स्थापन झालेल्या दिल्लीमध्ये 9 वी विधानसभा कशी?

Feb 8, 2025, 09:54 AM IST

Delhi Election Results: निवडणूक, केजरीवाल अन् Valentine's Week... 'त्या' Luck Factor ची चर्चा

Delhi Election Results Arvind Kejriwal And Valentine Week: अरविंद केजरीवाल यांच्या पक्षाचं निवडणुकीशी असलेलं खास व्हॅलेंटाइन्स डे कनेक्शन ठाऊक आहे का?

Feb 8, 2025, 07:12 AM IST

घराच्या बदल्यात 2 कोटी रुपये.... पुनीत खुराना सुसाइड प्रकरणातीलधक्कादायक नवा व्हिडीओ

दिल्लीतील मॉडेल टाऊनमध्ये राहणाऱ्या पुनीत खुरानाने कौंटुबिक वादातून 31 डिसेंबर रोजी संध्याकाळी आत्महत्या केली. या प्रकरणात धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. 

Jan 2, 2025, 01:37 PM IST

स्वप्न पूर्ण होईना! तरुणाने लग्नाच्या वाढदिवशीच आई-वडिलांसह बहिणीला केलं ठार; चौकशीत म्हणाला, 'नुसतं आपलं बहिणीला...'

राजधानी दिल्लीत 20 वर्षीय तरुणाला आपले आई-वडील आणि मोठ्या बहिणीची हत्या केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी हत्येचं कारण विचारलं असता त्याने धक्कादायक कबुली दिली आहे. 

 

Dec 6, 2024, 04:13 PM IST

Air Pollution: प्रदूषणानं जीवघेणी पातळी गाठताच GRAP-4 लागू; शाळांमध्ये येऊ नका... विद्यार्थ्यांना सूचना

Air Pollution: नागरिकांचं आरोग्य आणि त्यांचं हित लक्षात घेता प्रशासनाचा मोठा निर्णय; प्रदूषणानं जीवघेणी पातळी गाठताच उचलण्यात आलं महत्त्वाचं पाऊल 

 

Nov 18, 2024, 09:41 AM IST

श्रद्धा वालकर हत्याकांड प्रकरणातील आरोपी लॉरेन्स बिश्नोईच्या निशाण्यावर?

Shraddha Walkar Murder Case: श्रद्धा वालकर हत्या प्रकरणात नवीन अपडेट समोर येत आहे. 

Nov 16, 2024, 11:27 AM IST