delhi news

Earthquake Effects : दिल्ली भूकंपानंतर अनेक ठिकाणी इमारती झुकल्या, अंगावर शहारे आणणारे VIDEO समोर

Earthquake In Delhi :  दिल्ली-एनसीआरमध्ये मंगळवारी रात्री आलेल्या भूकंपाने रात्री सर्वांची झोप उडवली. या भयावह भूकंपाचे व्हिडीओ समोर आले आहेत. अंगावर शहारे आणणारे हे व्हिडीओ पाहून भूकंपाची दाहकता समोर येते. 

Mar 22, 2023, 07:09 AM IST

Viral Video : भररस्त्यात तरुणीला फरफटत गाडीतून किडनॅप केलं की...? अखेर सत्य समोर

Viral Video : रात्रीची वेळ...रस्त्यावर गाड्यांची ये जा अशातच एका तरुणीला एक तरुण फरफटत नेऊन गाडीतून किडनॅप (Social Media) करतो. हा व्हिडीओ सोशल मीडियावर (Viral Video)तुफान व्हायरल झाला. या व्हिडीओमागील सत्य (Kidnapping Viral Video) समोर आलं आहे. त्या तरुणीचं किडनॅप की...

Mar 21, 2023, 11:48 AM IST

Crime News : मित्राने 16 वर्षीय मुलीवर झाडल्या गोळ्या, कारण ऐकून बसेल धक्का

Crime News : होलिका दहनाच्या दिवशी 16 वर्षीय मुलीवर प्राणघातक हल्ला करण्यात आला. शेजारी राहणाऱ्या मित्राने मुलीवर बंदुकीने गोळ्या झाडल्या. या घटनेनंतर शहरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. आरोपी फरार असून पोलीस शोध घेत आहेत.  

Mar 7, 2023, 08:26 AM IST

Delhi Mayor Election 2023 : दिल्ली महापालिकेत मध्यरात्री राडा, भाजप-आपचे नगरसेवक भिडले

Delhi Mayor Election 2023 Latest : दिल्ली महापालिकेत मध्यरात्री राडा पाहायला मिळाला. स्टँडिंग कमिटी सदस्य निवडीवरुन भाजप-आपचे नगरसेवक भिडल्याचे चित्र सभागृहात पाहायला मिळाले. मतदानावेळी गोंधळ झाल्याचा भाजपने आरोप केला आहे. मात्र, भाजपला पराभव पचत नसून तेच राडा घालत आहेत, असा आरोप 'आप'ने (AAP) केला आहे.

Feb 23, 2023, 09:03 AM IST

Delhi Murder: राजधानी पुन्हा हादरली! आणखी एका खुनाचा उलगडा, हत्येनंतर तरुणीचा मृतदेह फ्रीजमध्ये लपवला...

Delhi murder case : श्रद्धा हत्याकांडातून राजधानी दिल्ली सावरत असतांना आणखी एका क्रूर हत्याकांडाचा उलगडा झाला आहे.  दिल्लीतील प्रेमप्रकरणावरून तरुणीची हत्या करण्यात आली. त्यानंतर तरुणीचा मृतदेह फ्रीजमध्ये लपवला.  

Feb 14, 2023, 04:19 PM IST

Crime News : 'तो' तरुणींना Video Call वर कपडे काढायला सांगायचा अन् मग...

Crime News : सोशल मीडियाचं जग जेवढं आकर्षक आहे तेवढं ते धोकादायक आहे. तिथे वेगवगेळ्या ठिकाणांची लोक भेटतात. मैत्री होते...अगदी प्रेमही होतं...पण आपण चुकीच्या व्यक्तीच्या प्रेमात पडलो तर नाही ना...

Jan 30, 2023, 10:32 AM IST

Manjulika आणि Money Hiest च्या Viral Video ची पोलखोल, सत्य जाणून बसेल धक्का

Fact Check :  गेल्या काही दिवसांपासून दिल्ली मेट्रोतील काही व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. त्यातील Manjulika आणि Money Hiest या व्हिडीओचं सत्य समोर आलं आहे. ते सत्य जाणून तुम्हाल धक्का बसेल. 

Jan 25, 2023, 02:09 PM IST

Inspirational Story: गले लठ्ठ पगाराचा Government Job सोडून सुरु केली चहाची टपरी; या महिला अधिकाऱ्याच्या हिमतीला सलाम!

कोणतेही काम छोट नसत. फक्त आपली स्वप्न मोठी असली पाहिजेत. मोठ्या पगाराची चांगली नोकरी सोडून स्वत:चे स्टॉल सुरु करण्याचा निर्णय या तरुणीने घेतला आहे. 

Jan 24, 2023, 05:12 PM IST

Delhi Girl Dragged Case: राजधानी नव्हे 'जीव'घेणी दिल्ली! 'त्या' तरुणीला कारमधून.... प्रत्यक्षदर्शींचं बोलणं ऐकून हातपाय सुन्न पडतील

Delhi Girl Dragged Case : नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी राजधीन दिल्लीतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कार चालवणाऱ्या तरुणाने स्कूटीवर बसलेल्या तरुणीला धडक दिली आणि नंतर कार थांबवण्याऐवजी तरुणीला ओढून नेले. या अपघातात मुलीचा मृत्यू झाला. आता या घटनेते नवीन खुलासा झाला आहे. 

Jan 2, 2023, 09:26 AM IST

Gang Rape In Delhi : दिल्ली पुन्हा हादरली! दहा वर्षानंतर धावत्या कारमध्ये पुन्हा घडली तशीच भयानक घटना

धावत्या कार मध्ये(running car) एका तरुणीवर सामूहिक बलात्कार झाला आहे. नराधमांनी या तरुणीवर बलात्कार करुन तिला हायवेवर फेकून दिले. देशातील सर्वात मोठा हाय वे असलेल्या युमना एक्सप्रेस हाय वे (Yumna Express Highway) वर तरुणीवर सामूहिक बलात्कार झाला आहे(Crime News).

Dec 28, 2022, 07:41 PM IST

Jama Masjid चं महिलांविरोधात तुघलकी फर्मान, एकट्या महिलेला प्रवेश बंदी

दिल्लीच्या ऐतिहासिक Jama Masjid च्या गेटवर एकट्या महिलांसाठी No Entry चा बोर्ड, आदेशाविरोधात राजकीय वातावरण तापलं, दिल्ली महिला आयोगानेही घेतली गंभीर दखल

Nov 24, 2022, 04:02 PM IST

Ayushi Murder: श्रद्धा वालकरनंतर आयुषी यादव हत्या प्रकरणाने देश हादरला, मृतदेह बॅगेत सापडला...

तब्बल 20 हजार मोबाईल कॉल्स आणि 210 सीसीटीव्ही फुटेजची तपासणी, वडीलच निघाले मारेकरी 

Nov 21, 2022, 03:05 PM IST

धक्कादायक ! ही वेब सीरीज पासून आफताबने आखली श्रद्धाच्या हत्येची योजना

Shraddha Murder Case : आफताबने श्रद्धाच्या हत्येची कबुली दिली आहे. त्याने हत्येची योजना कशी आखली याबाबत ही खुलासा केलाय.

Nov 14, 2022, 10:25 PM IST

Shraddha Murder Mystery: मेहरोलीच्या जंगलात दडलं गेलं असतं श्रद्धाच्या हत्येचं रहस्य, असा झाला उलगडा

श्रद्धा वॉकरच्या निर्घृण हत्येने देश हादरला, प्रियकराने केले तिच्या शरिराचे 35 तुकडे

Nov 14, 2022, 07:58 PM IST

Earthquake in Delhi: वर्षातील शेवटच्या चंद्रग्रहणानंतर जोरदार भूकंप, दोघांमध्ये काय आहे संबंध?

Earthquake in Delhi: चंद्रग्रहण आणि भूकंप याचा संबंध असल्याचे अनेकवेळा दिसून आले आहे. ज्योतिषांच्या मते चंद्रग्रहण थेट भूकंपासारख्या (Grahan aani Bhukamp) नैसर्गिक आपत्तीशी संबंधित आहे. ग्रहण हे ज्योतिषशास्त्रात अशुभ आणि घातक परिणाम करणारे मानले जाते. 31 जानेवारी 2018 रोजी चंद्रग्रहण होण्यापूर्वी दिल्ली-एनसीआर, पाकिस्तान आणि कझाकिस्तानमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता 6.1 इतकी होती. 

Nov 9, 2022, 07:00 AM IST