delhi news

...अन् दीराने वहिनीला पहिल्या मजल्यावरुन खाली फेकून दिलं, 'तो' एक विरोध ठरला कारण

Crime News: राजधानी दिल्लीमधील (Delhi) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्न मोडल्याने नाराज झालेल्या तरुणाने आपल्या वहिनीलाच पहिल्या माळ्यावरुन खाली फेकून दिलं. उत्तर दिल्लीच्या बुराडी परिसरात ही घटना घडली आहे. पोलीस आरोपी तरुणाची चौकशी करत आहेत. 

 

Aug 7, 2023, 03:25 PM IST

दारु कधीच न पिणाऱ्या 38 टक्के भारतीयांनाही झालाय लिव्हरचा 'हा' आजार, AIIMS चा रिपोर्ट

दारु कधीच न पिताही 38 टक्के भारतीयांना झालाय लिव्हरचा 'हा' आजार, AIIMS चा रिपोर्ट 

Jul 29, 2023, 01:12 PM IST

राजधानी पुन्हा हादरली! कॉलेजबाहेर डोक्यात लोखंडी रॉड टाकून मुलीची हत्या, आरोपी फरार

Delhi Girl Murder: राजधानी दिल्लीतल्या मालवीय नगरात (Malviy Nagar) भर दिवसा एका मुलीची हत्या करण्यात आली. कमला नेहरु कॉलेजच्या बाहेर आरोपीने लोखंडी रॉडने मुलीवर हल्ला केला. यात ती गंभीर जखमी झाली आणि जागेवरच तिचा मृत्यू झाला. हत्या केल्यानंतर आरोपी फरार झाला आहे. 

Jul 28, 2023, 02:48 PM IST

जीम पार्टनरने घरात घुसून केली बिल्डरच्या पत्नीची हत्या; नंतर पळत घरी गेला अन्...

Delhi Crime : दिल्लीत घडलेल्या या हत्यांकाडांने एकच खळबळ उडाली आहे.महिलेच्या हत्येनंतर आरोपीने स्वतःच्या घरात पळ काढला होता.पोलिसांनी आरोपीचा शोध घेतला असता धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Jul 28, 2023, 01:21 PM IST

''टॅक्सीमध्ये मी फोन विसरलो पण Driver नं तो परत केला''; माणूसकीचे जिवंत उदाहरण

viral taxi driver humanity news: आजकाल माणूसकी कुठे एवढी पाहायला मिळते असा नारा प्रत्येक जण हा गात असतो परंतु आता आम्ही तुम्हाला अशी एक बातमी सांगणार आहोत ती वाचून तुम्हीही म्हणाल हो, या जगात चांगली माणसं आहेत हो! 

Jul 20, 2023, 09:44 PM IST

जिममध्ये व्यायाम करताय सावधान! ट्रेडमिलवर धावताना शॉक लागून इंजिनिअरचा मृत्यू

जिममध्ये वर्कआऊट करत असताना एका तरुण इंजिनिअरचा मृत्यू झाल्याीच दुर्देवी घटना घडली आहे. ट्रेडमीलवर धावताना या तरुणला शॉक लागला. वीजेचा हा धक्का इतका जोरदार होता की तरुणाचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी जीम चालकाविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. 

Jul 20, 2023, 02:55 PM IST

दिल्लीत श्रद्धा वालकर हत्याकांडाची पुनरावृत्ती, दोन बॅगांमध्ये आढळले महिलेच्या मृतदेहाचे तुकडे

Delhi Woman Murder Case: श्रद्धा वालकर हत्याकांडाची दिल्लीत पुनरावृत्ती झाली आहे. दोन बॅगामध्ये महिलेचा मृतदेह आढळला आहे. त्यामुळं एकच खळबळ उडाली आहे.

Jul 12, 2023, 05:22 PM IST

VIDEO: बॅडमिंटन खेळतानाच व्यापाऱ्याला आला हृदयविकाराचा झटका; रुग्णालयात जाऊन झोपला अन्...

Viral Video : दिल्लीला लागून असलेल्या उत्तर प्रदेशातील नोएडा येथे बॅडमिंटन खेळणाऱ्या एका खेळाडूला हृदयविकाराचा झटका आला आणि तो बेशुद्ध पडला होता. त्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतरही त्या व्यक्तीला वाचवता येऊ शकले नाही.

Jun 11, 2023, 03:43 PM IST

लाकडी बॉक्समध्ये आढळले अल्पवयीन भावा-बहिणीचे मृतदेह, घात की अपघात? मन सुन्न करणारी घटना...

Delhi Crime News : दिल्लीतल्या जामिया नगर परिसरात एका कंपनीत ठेवण्यात आलेल्या लाकडी बॉक्समध्ये अल्पवयीन भावा-बहिणीचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. घटनेच्या दिवशी दुपारपासून ही भावंडं बेपत्ता झाली होती. 

Jun 7, 2023, 08:11 PM IST

Mumbai लोकलनंतर आता Metro मध्ये महिलांचा आखाडा, चप्पल आणि बॉटल घेऊन एकमेकींना...Video Viral

Delhi Metro Fight : मुंबई लोकल ट्रेनमधील महिला डब्यामध्ये सीटवरुन एकमेकींना हाणामारी करणं काही नवीन नाही. सोशल मीडियावर असे अनेक व्हिडीओ (Video Viral) पाहिला मिळतात. पण मेट्रोमध्येही महिलांचा आखाड्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. 

Jun 6, 2023, 02:55 PM IST

Delhi Murder: हातात गंडा, गळ्यात रुद्राक्ष का घालायचा? प्रेयसीची निर्घृण हत्या करणाऱ्या साहिलने सांगितलं कारण

Delhi Murder Case: दिल्लीतल्या अल्पवयीन मुलीच्या निर्घृण हत्येप्रकरणी आरोपी साहिलच्या चौकशीत धक्कादायक खुलासे केले आहेत. सोशल मीडियावर आरोपीच्या फोटोवर एक नवा वाद निर्माण झाला आहे. 

May 30, 2023, 05:58 PM IST

Crime News : श्वानावर लैंगिक अत्याचार; भर रस्त्यात केले नको ते कृत्य

एका नराधमाने भर रस्त्यात श्वानावर लैंगिक अत्याचार केला आहे. एका व्यक्तीने या सर्व घटनेचा व्हिडिओ मोबाईल कॅमेऱ्यात कैद केला आहे. 

May 21, 2023, 04:40 PM IST

Wrestlers Protest : गीता फोगटसह तिचा पतीही दिल्ली पोलिसांच्या ताब्यात; जंतरमंतरवरील गोंधळानंतर प्रकरणाला नवं वळण...

Geeta Phogat Arrested : जंतरमंतरवर जात असताना 'दंगल गर्ल' गीता फोगट आणि तिच्या पतीला अटक करण्यात आली, अशी माहिती गीताने ट्वीटवर दिली आहे. मात्र दिल्ली पोलिसांकडून याबद्दल कुठलही पुष्टी देण्यात आलेली नाही. 

May 5, 2023, 08:25 AM IST

कॅबमध्ये कोणत्या वस्तू विसरल्या जातात? या शहरात सर्वाधिक विसरभोळे, Uber ने जाहीर केली मनोरंजक यादी

Uber Lost and Found Index: उबेर कॅबने नुकतीच एक यादी जाहीर केली आहे. ही यादी जितकी मनोरंजक आहे तितकीच थक्क करणारी आहे. देशातील मोठ्या शहरात सर्वाधिक विसरभोळे असल्याचंही या यादीतून समोर आलं आहे. 

May 3, 2023, 03:23 PM IST

दिल्लीच्या साकेत कोर्टात गोळीबाराचा थरार, वकिलाच्या ड्रेसमध्ये आलेल्या आरोपीची महिलेवर फायरिंग

दिल्लीच्या साकेत कोर्टात वकिलाच्या ड्रेसमध्ये आलेल्या आरोपीने महिलेवर चार राऊंड फायर केले. अचानक घडलेल्या घटनेने कोर्टात गोंधळाचं वातावरण निर्माण झालं.

Apr 21, 2023, 01:23 PM IST