delhi permier league

6,6,6,6,6,6.. एका ओव्हरमध्ये 6 सिक्स, 23 वर्षांच्या फलंदाजाची दिल्ली प्रीमियर लीगमध्ये दमदार कामगिरी

साउथ दिल्ली सुपरस्टार्स विरुद्ध नार्थ दिल्ली स्ट्राइकर्स यांच्यात झालेल्या सामन्यात प्रियांशने दमदार फलंदाजी करून शतक सुद्धा लगावले.

Aug 31, 2024, 06:59 PM IST