AAP EX Corporator on electric tower | पक्षाने तिकीट नाकरली म्हणून नगरसेवक चढला थेट टॉवरवर पाहा व्हिडिओ
AAP EX Corporator on electric tower
Nov 13, 2022, 04:40 PM ISTRajiv Gandhi assassination : राजीव गांधींच्या मारेकऱ्यांची होणार सुटका; दोषींना सोडण्याचे कोर्टाचे आदेश
सुप्रीम कोर्टाने महत्त्वाचा निर्णय देत दोषींना सोडण्याचे आदेश दिले आहेत
Nov 11, 2022, 01:49 PM ISTToilet In Train: ट्रेनमध्ये टॉयलेट कसं आलं? जाणून घ्या या मागची रंजक कहाणी
देशभरात रेल्वेचं जाळं पसरलं असून या माध्यमातून प्रवास करणाऱ्यांची संख्याही अधिक आहे. लांब पल्ला गाठण्यासाठी सर्वात सुरक्षित प्रवास म्हणून रेल्वेकडे पाहिलं जातं. काही वेळा योग्य ठिकाणी पोहोचण्यासाठी काही 24 तासांहून अधिक काळ लागतो. जर ट्रेनमध्ये टॉयलेट सुविधा नसती तर काय झालं असतं याचा तुम्ही विचार करा.
Nov 9, 2022, 04:36 PM ISTDhananjay Chandrachud New CJL | नवीन सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांचा शपथविधी सोहळा
Delhi Dhananjay Chandrachud 50th CJI Swearing ceremony
Nov 9, 2022, 01:00 PM ISTDCM Devendra Fadnavis Go To Delhi | देवेंद्र फडणवीस दिल्लीला जाणार! काय आहे कारण? पाहा व्हिडिओ
Devendra Fadanvis Will Go to Delhi
Nov 9, 2022, 12:10 PM ISTEarthquake in Delhi: वर्षातील शेवटच्या चंद्रग्रहणानंतर जोरदार भूकंप, दोघांमध्ये काय आहे संबंध?
Earthquake in Delhi: चंद्रग्रहण आणि भूकंप याचा संबंध असल्याचे अनेकवेळा दिसून आले आहे. ज्योतिषांच्या मते चंद्रग्रहण थेट भूकंपासारख्या (Grahan aani Bhukamp) नैसर्गिक आपत्तीशी संबंधित आहे. ग्रहण हे ज्योतिषशास्त्रात अशुभ आणि घातक परिणाम करणारे मानले जाते. 31 जानेवारी 2018 रोजी चंद्रग्रहण होण्यापूर्वी दिल्ली-एनसीआर, पाकिस्तान आणि कझाकिस्तानमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता 6.1 इतकी होती.
Nov 9, 2022, 07:00 AM ISTEarthquake in Delhi : राजधानी भूकंपाने हादरली, 'येथे' घर कोसळून 6 जणांचा मृत्यू
Earthquake in Delhi : दिल्ली आणि परिसरात मंगळवारी रात्री उशिरा भूकंपाच्या जोरदार धक्क्याने हादरले. भूकंपाचा केंद्रबिंदू नेपाळमध्ये होता. या भूकंपाच्या धक्क्याने नेपाळमध्ये 6 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.
Nov 9, 2022, 06:29 AM ISTमुलीला ड्रीम डेस्टिनेशनवर सोडायला गेलेल्या वडिलांना अश्रू अनावर; 1 कोटींहून अधिक लोकांनी पाहिलाय हा व्हिडीओ
मुलीला सोडायला गेलेल्या वडिलांना रडू आवरेना
Nov 7, 2022, 01:54 PM IST
कोरोना होऊन गेलेल्यांनो सावधान, 'या' राज्यातील लोकांनी घ्यावी खास काळजी!
कोरोना झाला आहे त्यांच्यासाठी वायू प्रदूषण घातक ठरू शकते. त्यामुळे त्यांनी अत्यंत सावधगिरी बाळगावी
Nov 5, 2022, 12:44 AM ISTVIDEO । समता पार्टी काय भूमिका घेणार?
Delhi Mashal IS With Thackeray Group
Nov 3, 2022, 12:35 PM ISTArvind Kejriwal Big Announcement: बेरोजगार मजुरांसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, सरकार देणार 5000 रुपये
Big Announcement: वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर राजधानीत ग्रॅप स्टेज 3 चे नियम लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे बांधकाम बंद झाल्यामुळे बेरोजगार मजुरांना दिलासा देण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे. आता हे सरकार कामगारांना 5000 रुपये देणार आहे. तशी घोषणा करण्यात आलेय.
Nov 2, 2022, 01:55 PM ISTब्यूटी पार्लर, अपमान आणि बदला... तिहेरी हत्याकांडाचा अखेर असा झाला उलगडा
पोलिसांनी अनेक पथकं तयार केली आणि अवघ्या काही तासात आरोपींना अटक केली
Nov 1, 2022, 11:26 PM IST
Fire: प्लास्टिक कारखान्याला मोठी आग, काचा तोडून लोकांना काढले बाहेर; दोघांचा मृत्यू
Narela Factory Fire: प्लास्टिक कारखान्याला मोठी आग लागल्याने मोठा गोंधळ उडाळा. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आणि त्यांनी आग विझवण्यास सुरुवात केली. इमारतीत काही लोक अडकल्याची भीती व्यक्त आहे.
Nov 1, 2022, 12:08 PM ISTधक्कादायक! अवघ्या 5 वर्षाच्या चिमूरडीवर डिजिटल बलात्काराची घटना समोर
गेल्या अनेक दिवसांपासून बलात्कारांच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. अशातच एक डिजिटल बलात्काराची घटना समोर आली आहे.
Oct 30, 2022, 08:18 PM ISTVideo | बापरे! चक्क चालत्या गाडीवर फटाक्यांची आतषबाजी; पाहा व्हिडिओ
Delhi Gurugram Fire Crackers Busted On Car Top
Oct 29, 2022, 10:55 AM IST