नोटबंदीची 5 वर्ष! जाणून घ्या तुमच्या जुन्या 500 आणि 1000 रुपयांच्या नोटांचं काय झालं?
Demonetisation: मोदी सरकारने केलेल्या नोटाबंदीला आज पाच वर्षे झाली आहेत. अशा परिस्थितीत जनतेकडून जमा करण्यात आलेल्या सुमारे 15 लाख कोटी रुपयांच्या 500 आणि 1000 च्या नोटांचे काय झाले हे आज आपल्याला माहीत आहे का?
Nov 8, 2021, 02:31 PM ISTनोटा बदलून देणाऱ्या RBIच्या दोन कर्मचाऱ्यांना अटक
जुन्या नोटा बदलून देण्याप्रकरणी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (आरबीआय) दोन कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. सीबीआयने कारवाई करताना बंगळुरुमधून दोघांना अटक केली.
Dec 17, 2016, 09:52 PM IST